शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
5
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
6
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
7
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
8
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
9
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
10
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
11
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
12
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
13
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
14
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
15
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
16
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
17
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
18
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
19
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार

साकेगाव गौणखनिज शिवाराची खनिकर्म अधिकाऱ्यांकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 16:58 IST

खनिकर्म अधिकारी दीपक चव्हाण यांनी साकेगावजवळील गौणखनिज शिवाराची अचानक पाहणी केली.

ठळक मुद्देनेमके किती गौणखनिज उचल झाले आहे अहवाल मागविलावाळूमाफियांवरील कारवाईकडे लक्ष

भुसावळ, जि.जळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयातील खनिकर्म अधिकारी दीपक चव्हाण यांनी साकेगावजवळील गौणखनिज शिवाराची अचानक पाहणी केली व या शिवारातून नेमके किती गौणखनिज उचल झाले आहे या माहितीचा अहवाल मागविला आहे.साकेगाव शिवारामध्ये मनमानी पद्धतीने गौनखनिज उचल करण्यात येत आहे. परवानगी (रॉयल्टी) १० ब्रास घेतल्यानंतर उचल मात्र १०० ब्रास केली जाते. साकेगाव वाघूर नदी पात्र व शिवार वाळूमाफियांनी वाटेल त्या ठिकाणी मनमानी पद्धतीने उचल केली आहे. रात्री वाळू, गौणखनिजाची परवानगी नसताना, रात्री अंधाराचा फायदा घेत शेकडो ब्रास गौणखानिज साफ करून टाकले आहे.या परिसरातून कोणास किती गौणखनिजाची परवानगी दिली होती व किती प्रमाणात उचल झालेला आहे, तसेच कोणकोणत्या ठिकाणी वाळूचे साठे मारलेले आहे, मुरुम, डबर, वाळू, माती याची गुप्त माहिती महसूल प्रशासन प्राप्त झाली असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यासह भुसावळ तालुक्यामध्ये कोणकोणत्या ठिकाणी कशा पद्धतीने गौणखनिजाची उचल केली जात आहे याच्यावरही करडी नजर आहे. वाळूमाफियांचीही माहिती घेतली जात आहे. कोणाकोणावर कारवाई होते याकडे लक्ष लागून आहे.दरम्यान महसूल प्रशासनातर्फे अचानक नदीच्या दºयाखोºयामध्ये प्रशासनाची गाडी आल्यामुळे, अवैद्य गौणखनिज उचल करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली होती.याप्रसंगी साकेगाव तलाठी हेमंत महाजन उपस्थित होते. 

टॅग्स :GovernmentसरकारBhusawalभुसावळ