शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

कोतवाल संघटनेच्या अध्यक्षपदी सदानंद भदाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:11 IST

अमळनेर : महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी अमळनेर तालुक्यातील रणाईचे गावाचे सदानंद वसंत भदाने यांची निवड करण्यात ...

अमळनेर : महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी अमळनेर तालुक्यातील रणाईचे गावाचे सदानंद वसंत भदाने यांची निवड करण्यात आली.

वरणगाव येथे झालेल्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. यावेळी संपूर्ण जिल्हा कार्यकारिणीदेखील घोषित करण्यात आली.

१९ रोजी वरणगाव येथे झालेल्या या बैठकीत संघटनेचे राज्य समन्वयक प्रवीण कर्डक, राज्य उपाध्यक्ष डॉ. दिलीप साळवे, माजी जिल्हाध्यक्ष विजय कोळी, राज्य कार्यकारिणी सदस्य जितू रिपोटे, बुलडाणा जिल्हाध्यक्ष रतन खैरनार, तसेच आजी-माजी जिल्हा पदाधिकारी, सर्व तालुकाध्यक्ष उपस्थित होते.

यावेळी प्रवीण कर्डक यांनी मार्गदर्शन केले. नूतन जिल्हाध्यक्षपदी सदानंद पाटील यांची सर्वानुमते निवड झाल्यानंतर माजी जिल्हाध्यक्ष विजय कोळी यांनी संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी घोषित केली.

कार्यकारिणी

अध्यक्ष-सदानंद भदाणे अमळनेर, जिल्हा उपाध्यक्ष-जितेश चौधरी भुसावळ, अमोल पाटील जामनेर, कार्याध्यक्ष- सुपडू कोळी बोदवड, पंढरीनाथ अडकमोल यावल, मार्गदर्शक-अमिन पिंजारी चोपडा, सचिव-प्रवीण सरगर चाळीसगाव, खजिनदार-ईश्वर ठाकूर जामनेर, सरचिटणीस-सचिन खराटे मुक्ताईनगर, जिल्हा समन्वयक-प्रदीप देसले अमळनेर, जिल्हा संघटक-अनिल पाटील पारोळा, संपर्क प्रमुख-एकनाथ पाटील पारोळा, प्रवीण चिखलकर मुक्ताईनगर, महिला जिल्हाध्यक्ष-कविता सोनवणे भडगाव, महिला उपाध्यक्ष-जयश्री श्रावणे पाचोरा, सदस्य ईश्वर पाटील, नितीन पाटील, दिलीप चव्हाण, गजानन अहिरे, कडू सोनवणे, विनोद इंगळे, सागर पाटील, नवल पाटील, संजय कोळी, विजय पाटील, सचिन कोळी, जितेंद्र धनगर आदी.

===Photopath===

260621\26jal_2_26062021_12.jpg

===Caption===

सदानंद भदाणे