शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

एस आकाराचा अंजाळे घाट बनला मृत्यूचा सापळा

By admin | Updated: December 31, 2015 00:17 IST

भुसावळ : यावल-भुसावळ रस्त्यावरील इंग्रजी एस आकाराचा अंजाळे घाट मृत्यूचा सापळा ठरत आह़े

भुसावळ : यावल-भुसावळ रस्त्यावरील इंग्रजी एस आकाराचा अंजाळे घाट मृत्यूचा सापळा ठरत आह़े अवजड वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी येथे नित्याची बाब ठरल्याने वाहनधारकांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत आह़े

नेहमीच होणा:या वाहतूक कोंडीमुळे या भागातून अवजड वाहनांना बंदी करण्याची मागणी पुढे आली आह़े

घाटात गेला अनेकांचा बळी

गेल्या काही महिन्यांत अपघाताची आकडेवारी पाहिल्यास थक्क होत़े विविध कारणास्तव झालेल्या अपघातात मयत झालेल्यांची संख्या लक्षणीय आह़े अनेकवेळा वाहने अडकल्याने वाहतूक भालोद-बामणोदमार्गे वळवण्याची वेळ आली आह़े

अवजड वाहनांना बंदी हवी

अंकलेश्वरकडून येत असलेली अवजड वाहने शिरपूरकडून चोपडा-यावलमार्गे वळविली जात आहेत. अंजाळे घाट एस आकाराचा असल्याने मोठी वाहने वळण घेऊ शकत नाही परिणामी ती जमिनीला टेकली गेल्याने घाटातच अडकून पडतात वा रस्त्यात आडवी होतात़, त्यामुळे वाहतुकीला खोळंबा होतो.

अडकलेली वाहने वाहनधारक परस्पर क्रेनव्दारे काढून वाहतूक मोकळी करतात, असे नेहमीच घडत़े राज्यमार्गावरून 15 टन मालाची वाहतूक करण्याऐवजी तब्बल 30 ते 40 टन वजनाची वाहने माल घेऊन वाहतूक करतात, असे दिसून येते.