शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

अन्य जिल्ह्यात खटला चालवा

By admin | Updated: January 22, 2017 00:24 IST

मनोज लोहार यांची मागणी : लोहार यांची न्यायालयात उपस्थिती

जळगाव : माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा जळगावात असलेला प्रभाव व मनोज लोहार यांना जीभ व घशाचा असलेला कॅन्सर यामुळे जळगावातील खटला अन्य जिल्ह्यात किंवा मुंबईत चालवावा अशी मागणी करुन लोहार यांच्या वकीलांनी न्यायालयात अर्ज दाखल केला. तर त्यांच्या या अर्जावर सरकार पक्षाने हरकत घेत अर्ज नामंजूर करण्याची मागणी केली. दोन्ही पक्षाकडून दीड तास युक्तीवाद झाला. यावेळी लोहार स्वत: न्यायालयात उपस्थित होते.  माजी जि.प. सदस्य डॉ. उत्तमराव महाजन यांच्या फिर्यादीवरुन चाळीसगाव पोलीस स्टेशनला तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक लोहार यांच्याविरुध्द खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. न्या.ए.के.पटनी यांच्या न्यायालयात हा खटला सुरु आहे.  लोहार आपल्या वकीलांसह शनिवारी न्यायालयात हजर झाले. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके तर लोहार यांच्यावतीने अॅड.केदार भुसारी व अॅड.सतीश वाणी (नाशिक) यांनी काम पाहिले. 25 जानेवारी रोजी कामकाज होणार             आहे.सरकारी वकील म्हटले आरोग्याचे कारण खोटेन्यायालयात कामकाज समोर आलेल्या कागदपत्रांवर चालते. या खटल्याचा निकाल चार महिन्यात लावण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत, आरोग्याचे कारण खोटे आहे. खटला लांबविण्यासाठी लोहार यांच्याकडून काहीही आरोप केले जात आहेत.364 अ हे कलम खडसेंमुळे लागले-लोहार जळगावात  एकनाथराव खडसे यांचा प्रभाव आहे. तसेच कॅन्सरचा आजार असल्याने माङया समक्ष खटला चालावा म्हणून हा खटला जळगावबाहेर किंवा शक्यतो मुंबईत चालवावा असे लोहार यांचे म्हणणे आहे. या गुन्ह्याचा तपास सुरु असताना खडसे यांनी विरोधी पक्षनेते असताना या प्रकरणात 364 अ हे कलम लावण्याचे पत्र त्यांनी सरकारकडे दिले आहे. त्यामुळे जळगावात ते प्रभाव टाकू शकतात. लोहार आजारी असताना त्यांच्याविरुध्द पकड वारंट काढले गेले. दरम्यान, खडसेंच्या पत्रव्यवहाराचे कागदपत्रेही वकीलांनी न्यायालयात सादर केले.