सूत्रसंचालन प्रा. डॉ. राजेंद्र देशमुख यांनी, तर परिचय ॲड. सूरज जहाँगीर यांनी करून दिला. संचित जोशी याने गुरुवंदना, तर प्रवीण जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रमास सुनील सुखवाणी, गौरव सफळे, डॉ. कल्पेश गांधी, सरिता खाचणे, महेश सोनी, अतुल कोगटा, योगेश राका, सुदाम वाणी, घमेंडीराम सोनी, सचिन वर्मा, ललित वर्मा यांची उपस्थिती होती.
या शिक्षकांचा झाला सन्मान
मुख्याध्यापक पद्माकर पाटील (टाकरखेडा), मुख्याध्यापक हेमेंद्र सपकाळे (धामणगाव), उपशिक्षक भरत सूर्यवंशी (टाकरखेडा), डॉ. दीपक नारखेडे (संशोधन), उपशिक्षक गणेश महाजन (टाकरखेडा), प्रा.डॉ. पवन पाटील (मारवड, अमळनेर), विलास निकम (लोहारा, ता. पाचोरा), प्रा. डॉ. रणजित पाटील (क्रीडाशिक्षक), प्रा.समीर घोडेस्वार (क्रीडाशिक्षक), तरुण भाटे (कलाशिक्षक), सोमनाथ महाजन (ला.ना. हायस्कूल), अखिल तिलकपुरे (नृत्य शिक्षक) या बारा शिक्षकांचा शाल, श्रीफळ देऊन कुटुंबीयासह गौरव करण्यात आला.