शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षा चालकाची आत्महत्या

By admin | Updated: January 10, 2017 00:55 IST

कारण अस्पष्ट : तिस:या मजल्यावर घेतला गळफास

जळगाव : कांचन नगरात श्याम सीताराम पाटील (वय 48) या रिक्षा चालकाने बांधकाम सुरु असलेल्या तिस:या मजल्यावर दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी साडे सात वाजता उघडकीस आली. आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसले तरी पाटील यांना दारुचे व्यसन होते व कौटूंबिक परिस्थितीही हलाखीची होती त्यामुळे त्यातून हा निर्णय घेतला असावा अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.पाटील हे प}ी अलकाबाई, मुलगा राकेश व तेजस अशा दोन मुलांसोबत कांचन नगरात भाडय़ाच्या खोलीत राहत होते. तर मोठी मुलगी भाग्यश्री हिचे लग्न झाले आहे. त्यांना दारुचे व्यसन  होते. तर काही महिन्यांपूर्वी त्यांनी भाडय़ाची रिक्षाही चालविण्यास सुरुवात केली होती. मात्र दारुच्या व्यसनामुळे रिक्षाचे भाडे देणेही अवघड होत होते. त्यामुळे  घरात कुटुंबियांसोबत नेहमीच वाद व्हायचे. कधी कधी तर बाहेरच राहत होते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शनिपेठ पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. मृतदेहाची पाहणी करुन पंचनामा केला व त्यांचा मृतदेहा जिल्हा रूग्णालयात हलविला. वैद्यकीय अधिका:यांनी तपासणी नंतर त्यांना मृत घोषित केली. मुलगा राकेश पाटील याच्या माहितीवरुन शनिपेठ पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसल्याची माहिती पोलीस निरीक्षक आत्माराम प्रधान यांनी दिली. पुढील तपास दिलीप बडगुजर करीत आहेत. प}ी व मुलांचा आक्रोश रविवारी रात्री कुटुंबिय घरात झापले असताना श्याम  पाटील हे उशिराने घरी आले. मात्र घरात न येताच ते तिस:या मजल्यावर बांधकाम सुरु असलेल्या खोलीत गेले. सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास शेजारच्यांना श्याम  हे गळफास घेतल्याच्या अवस्थेत दिसले. त्यांनी तत्काळ प}ी अलकबाई यांना घटनेची माहिती दिली. अलकाबाई व मुलांनी धाव घेत गळफास घेतल्याचे पाहताच हंबरडा फोडला.