शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याच्या मृत्यूने भुसावळमध्ये खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 21:29 IST

भुसावळ : येथील फिल्टर हाऊस जवळील एक रहिवासी व सेवानिवृत्त लोको पायलट रेल्वे कर्मचारी आॅस्ट्रेलिया व पुण्यावरून आल्यानंतर कोरोना ...

भुसावळ : येथील फिल्टर हाऊस जवळील एक रहिवासी व सेवानिवृत्त लोको पायलट रेल्वे कर्मचारी आॅस्ट्रेलिया व पुण्यावरून आल्यानंतर कोरोना संशयित लक्षणांमुळे त्याचा मृत्यू झाल्याने भुसावळमध्ये मध्ये खळबळ उडाली आहे.२७ रोजी रात्री या कर्गचाºयास खूपच त्रास झाल्यामुळे रेल्वे हॉस्पिटलला नेत असताना वाटेतच मृत्यू ओढवला. गेल्या तीन-चार दिवसांपासून त्यांना सर्दी खोकला अशी लक्षणे होती तसेच शेळके यांना हृदय विकाराची, डायबेटीसची समस्या होती त्यांचा मुलगा आॅस्ट्रेलिया येथे राहतो व मुलगी जळगाव येथे. काही दिवसांपूर्वी ते आॅस्ट्रेलिया येथे जाऊन आले व नंतर ते पुणे येथे गेले होते. यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संशयित लक्षणे असल्यामुळे भुसावळ मध्ये एकच खळबळ उडाली असून भुसावळ रेल्वे हॉस्पिटलला दक्षता म्हणून संपूर्ण पणे सॅनेटराईज करण्यात आले आहे. तसेच हे शव जळगाव येथे सामान्य रुग्णालय येथे विच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून अहवालानंतरच मृत्यू नेमका कशाने झाला हे समजणार आहे.