शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र बंदला पारोळा, चोपडय़ात प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2017 13:17 IST

अमळनेर : अपेक्षित प्रतिसाद नाही

 ऑनलाईन लोकमत

अमळनेर,दि.5- कर्जमुक्तीसह  इतर मागण्यांसाठी आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्याला चोपडा, पारोळ्यात प्रतिसाद मिळाला. तर अमळनेरात अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.
अमळनेर येथे आज आठवडे बाजार होता. नेहमीप्रमाणे आठवडे बाजार भरला. भाज्यांची आवकही चांगली होती. विशेष भाज्यांचे दरही आवाक्यातच होते. संपाची झळ भाजीबाजाराला बसली नाही.
राज्यव्यापी बंदला मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. व्यापा:यांनी दुकाने बंद करावे म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष मनोहर निकम, हिरामण पाटील,राष्ट्रीय किसान मोर्चाचे प्रा.शिवाजी पाटील, अरूण देशमुख, संभाजी ब्रिगेडचे वाल्मिक पाटील, जयवंत शिसोदे, सतीश पाटील, उत्तमराव देशमुख, गणेश चिकाटे, विरभान पाटील आदींनी गंगाघाटमध्ये जाऊन व्यापा:यांना बंदचे आवाहन केले होते. व्यापा:यांनीही तात्पुरते दुकाने बंद करून पुन्हा सुरू केली होती. इतर ठिकाणी दुकाने सुरळीत सुरू होती.
पारोळा येथे  शेतकरी आंदोलनास पाठींबा म्हणून पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला पारोळ्यात प्रतिसाद मिळाला. माजी आमदार  चिमणराव पाटील, कृउबा सभापती  अमोल पाटील, जि.प.चे माजी सभापती डॉ. दिनकर पाटील, माजी नगराध्यक्ष दयाराम पाटील, अरुण पाटील,रवी पाटील,प्रेमानंद पाटील, तालुका शिवसेना प्रमुख आर. बी. पाटील, अण्णा चौधरी, शहरप्रमुख बापू मिस्त्री, रशिदखान लोहार,  बी. एन.पाटील आदींनी बंदचे आवाहन केले.  यावेळी दाणा बाजार, सराफ बाजार, भाजी मार्केट,  बी बियाणे व्यावसायिक, कॉटन मार्केट यांच्यासह इतर व्यापा:यांनी बंद पाळला.
चोपडा येथे शेतकरी कृती समितीच्या पदाधिका:यांनी  शहरात फिरून ज्यांनी दुकाने व व्यवसाय सुरू केला अशांना दुकाने बंद करण्याचे आवाहन  केले. त्याला अनेक व्यापा:यांनी दुकाने बंद ठेवून शेतकरी संपाला प्रतिसाद दिला. सकाळच्यावेळी बहुतांश दुकाने बंद होती. यावेळी एस.बी.पाटील, संजीव सोनवणे, डॉ. रवींद्र निकम, आदी उपस्थि होते. काही राजकीय पदाधिका:यांनीही बंदला पाठिंबा दिला.