शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

रत्नापिंप्री येथे विद्याथ्र्यानी केली 40 हजाराची मंगलपोत परत

By admin | Updated: April 18, 2017 12:44 IST

शालेय विद्याथ्र्यानी सापडलेली 40 हजार रूपये किंमतीची सोन्याची पोत परत करून, प्रामाणिकपणाचा प्रत्यय आणून दिला.

 र}ापिंप्री,ता.पारोळा,दि.18- गरीबी पेक्षा मनाची श्रीमंती महत्वाची असते. लोभाला बळी न पडता, येथील घरची हालाखीची परिस्थिती असलेल्या दोन शालेय विद्याथ्र्यानी सापडलेली 40 हजार रूपये किंमतीची सोन्याची पोत परत करून, प्रामाणिकपणाचा प्रत्यय आणून दिला. त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल त्या दोघांना रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.

र}ापिंप्री येथे 17 एप्रिल रोजी शामकांत पाटील यांच्या लगA सोहळ्याचा कार्यक्रम होता. लगAाच्या आदल्यादिवशी  हळदीचा कार्यक्रम आटोपून रात्री व:हाडी मंडळी नाचण्यात मगA होती.  नवरदेवाची बहीण अर्चना पाटील यांची  चाळीस  हजार रुपये किंमतीची सोन्याची मंगलपोत तुटून पडली.  रात्री उशिरा र्पयत कोणाला काहीच समजले नाही.  मात्र सोन्याची मंगलपोत हरविल्याचे समजताच, आनंदावर विरजण पडत, रात्री उशिरार्पयत शोधाशोध सुरू झाली.  मात्र मंगलपोत काही सापडली नाही.   दरम्यान या लगAसोहळ्याच्या ठिकाणी र}ापिंप्री येथील श्री.यशवंत माध्यमिक विद्यालयाचे विशाल गोरख गायकवाड (6वी) व अनिल अशोक कसबे (7 वी) हे देखील आले होते. त्यांना मंगलपोत सापडली. त्यांनी ती घरी नेली.  ही गोष्ट विशालने आपली आजी इंदूबाई  गायकवाड यांना तर अनिलने आई कमलबाई कसबे यांना  सांगितली.   त्यांनी याची सखोल माहिती दोघांकडून  घेतली. इंदूबाई व कमलाबाईसह दोघ मुल विवाह सोहळा असलेल्यांच्या घरी दाखल झाले.  त्यांनी अर्चना पाटील यांची सापडलेली  मंगलपोत त्यांना परत केली. (वार्ताहर)