शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

मराठा क्रांती मोर्चा जनजागृतीसाठी जामनेरात रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 18:29 IST

मुंबईतील आंदोलनासाठी तयारी सुरु. मराठा आरक्षणासह, कोपर्डी हत्याकांडातील आरोपींना फाशी द्यावी व शेतक:यांना कजर्माफी देण्याबाबत केली घोषणाबाजी

ठळक मुद्देजामनेर शहरातील पाचोरा रोड भागातून र ॅलीला सुरुवातमराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मुंबईत मोर्चानगरपालिका चौकात झाला समारोप

ऑनलाईन लोकमत

जामनेर,दि.6 - मुंबईत 9 ऑगस्ट रोजी होणा:या मराठी क्रांती मोर्चासाठी जनजागृती होण्यासाठी जामनेर शहरातून रविवारी सकाळी 10 वाजता मोटारसायकल रॅली काढण्यात आली. शहरातील पाचोरा रोडपासून रॅलीची सुरवात झाली व वाकी रोड, प्रकाशनगर, शिवाजी नगर, शिवकालॉनी, जळगाव रोड, हिवरखेडा रोड, भुसावळ रोड, जामनेरपुरा या भागातून रॅली निघाली. मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे. कोपर्डी हत्याकांडातील आरोपीना फाशी झाली पाहिजे, शेतक:यांना कर्जमाफी झाली पाहिजे आदी घोषणा दिल्या. नगरपालिका चौकात रॅलीचा समारोप करण्यात आला. प्रल्हाद बोरसे, प्रदीप गायके, प्रा. शरद पाटील, पप्पू पाटील, किशोर खोडपे, सुनील पाटील, राजेंद्र पाटील, सुपडू पाटील, एस.टी.पाटील, जीवन पाटील, अजय पाटील, जितू गोरे, डॉ.नंदलाल पाटील, नरेंद्र जंजाळ, सोपान पाटील, सागर पाटील, संदीप गरुड आदी विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच समाजाचे कार्यकते उपस्थित होते.