शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

भुसावळसह यावल तालुक्यात पावसाची हजेरी

By admin | Updated: June 11, 2017 11:40 IST

भुसावळसह यावल तालुक्यात शनिवारी रात्रीपासून रविवारच्या सकाळर्पयत पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने शेतकरी सुखावले

ऑनलाईन लोकमत
भुसावळ/यावल,दि.11 - भुसावळसह यावल तालुक्यात शनिवारी रात्रीपासून रविवारच्या सकाळर्पयत पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने शेतकरी सुखावले आहेत़ रस्ते जलमय झाले असून शेत-शिवारातही पाणी साचल्याचे चित्र होत़े
भुसावळ- शहर व तालुक्यात शनिवारी रात्री 12 वाजेनंतर पावसाला सुरुवात झाली़ सुरुवातीला पावसाचा जोर नसलातरी नंतर मात्र वेग वाढला़ वीजपुरवठा खंडित करण्यात आला़ सकाळी सात वाजेर्पयत पाऊस सुरूच असल्याने शहरवासीयांचे चांगलेच झाल़े शहराचा रविवारी आठवडे बाजार असल्याने भाजीपाला विक्रेत्यांना गैरसोय झाली़ शेत-शिवारात सर्वत्र पाणी साचले होत़े 
यावल शहरासह तालुक्यात रविवारी पहाटे पावसाने सर्वत्र हजेरी लावली. तालुक्यात 12 मिलीमीटर पाऊस झाला़ पाऊस दमदार नसला तरी  तालुक्यात पावसाळी वातावरण कायम असल्याने व पावसाची शक्यता असल्याने  खरीपाची पेरणीसाठी  सज्ज  असलेला शेतकरी येत्या दोन दिवसांत पेरणीस सुरुवात करणार आह़े 
रविवारी तालुक्यात झालेला  मंडळ निहाय पाऊस- यावल 29़2, भालोद- 8़4, बामणोद- 12़4, किनगाव- 8़2, साकळी- 6़2़ फैजपूर- 7़4़