शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

मनपा उपायुक्तांच्या वाहनावर झालेला घटनेचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:17 IST

जिल्हा राजपत्रित अधिकारी महासंघकडूनही निषेध मनपा उपायुक्तांच्या वाहनावर झालेल्या हल्ल्याच्या जळगाव जिल्हा राजपत्रित अधिकारी महासंघकडूनही निषेध व्यक्त ...

जिल्हा राजपत्रित अधिकारी महासंघकडूनही निषेध

मनपा उपायुक्तांच्या वाहनावर झालेल्या हल्ल्याच्या जळगाव जिल्हा राजपत्रित अधिकारी महासंघकडूनही निषेध व्यक्त करण्यात आला असून, याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे दोषींवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

कोट ..

उपायुक्त संतोष वाहुळे, त्यांचे सहकारी व त्यांच्या गाडीवर अज्ञात समाजकंटकांनी आज भ्याड हल्ला केला, त्याचे मी जाहीर निषेध करते. उपायुक्त आणि त्यांचे सहकारी कोरोनाबाबत सातत्याने प्रबोधन करीत आहेत. अशा वेळेला नागरिकांनी तसेच रस्त्यावरील फेरी विक्रेत्यांनी सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून सहकार्य केले पाहिजे आणि त्यासाठी हिंसा हे मार्ग असू शकत नाही. संतोष वाहुळे व त्यांच्या सहकार्‍यांचे मनोबल खच्चीकरण करण्याचे कोणीही प्रयत्न करु नये. आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी आहोत.

-जयश्री महाजन, महापौर