शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

भावाच्या घराचे संरक्षण पण स्वत:कडे घरफोडी

By admin | Updated: January 22, 2017 00:31 IST

जळगाव: भावाच्या घराची राखणदारी करण्यासाठी गेले असताना दुसरीकडे स्वत:च्याच घरात घरफोडी झाल्याचा प्रकार शनिवारी पहाटे शंकरराव नगरात उघडकीस आला.

जळगाव: भावाच्या घराची राखणदारी करण्यासाठी गेले असताना दुसरीकडे स्वत:च्याच घरात घरफोडी झाल्याचा प्रकार शनिवारी पहाटे शंकरराव नगरात उघडकीस आला. तर याच परिसरात असलेल्या गिताई नगरात रात्रपाळीच्या डय़ुटीला गेलेल्या डॉक्टरकडेही चोरटय़ांनी डल्ला मारला आहे. या दोन्ही घरफोडीमध्ये 1 लाख 19 हजाराचा ऐवज लांबविण्यात आला आहे. याप्रकरणी शनी पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शंकरराव नगरात राहणारे ललित वसंत काळे (वय 43) यांचा प्लॉट खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. योगेश्वर नगरात राहणारे मोठे भाऊ वसंत काळे व वहिणी सरला हे 18 जानेवारी रोजी त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी गेले असल्याने तेथे त्यांची मोठी मुलगी गायत्री व आई जनाबाई या दोघीच होत्या. त्यामुळे काळे यांची प}ी संध्या, मुलगा गणेश व गोविंदा हे भावाकडे राहायला गेले. तर 20 जानेवारी रोजी ललित हे देखील रात्री साडे आठ वाजता घर बंद करुन भावाच्या घरी गेले. या दोन दिवसात प}ी घरी-येजा करीत होती. शनिवारी सकाळी सहा वाजता ललित हे घरी गेले असता कंपाऊडचे कुलूप जैसे थे होते, परंतु मुख्य लोखंडी दरवाजाची कडी तोडलेली होती तर घरात सामान अस्ताव्यस्त फेकलेला होता व कपाट उघडे होते त्यातील तिजोरीही तोडलेली होती. लगAातील ऐवज लांबविलालगAात भेट म्हणून आलेली 50 हजार रुपये किमतीची दोन तोळ्याची सोनसाखळी व 40 हजार रुपयांची रोकड तसेच देव्हा:यात ठेवलेले  चांदीचे शिक्के व प}ीच्या पाकीटातील किरकोळ रक्कम चोरटय़ांनी लंपास केली आहे. चोरटय़ांनी स्वयंपाक घरातील रॅकवरील डबेही उघडे करुन ठेवले होते. तसेच घरातील सामानही सर्वत्र फेकण्यात आलेले दिसत होते.