शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्हा कारागृहात कैद्यांचे उपोषण

By admin | Updated: May 13, 2017 17:55 IST

मानसिक त्रासाला कंटाळून कारागृहातील सुमारे 250 कैद्यांनी उपोषण केले.

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 13 - जिल्हा कारागृहाचे प्रभारी अधीक्षक एस़एस़ कुंवर यांच्याकडून होत असलेल्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून कारागृहातील सुमारे 250 कैद्यांनी  उपोषण केले. कुंवर यांनी कैद्यांची समजूत घातली़ त्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले, याबाबतची माहिती कैद्यांच्यावतीने छावा संघटनेचे संतोष पाटील यांनी पत्रकारांना दिली. दरम्यान,  कैद्यांनी उपोषण केले नाही व कोणताही त्रास दिला नसल्याचे कुंवर यांनी सांगितले. कैद्यांच्या उपोषणाची शहरात दिवसभर  चर्चा होती़ संतोष पाटील यांनी दिलेली माहिती अशी की, कारागृहात किरकोळ मारहाणीची घटना घडली होती़ या घटनेनंतर कुंवर यांनी कैदी व नातेवाईकांची भेट होऊ दिली नाही, वकिलांना सुद्धा भेटू दिले नाही़  को:या कागदावर आमच्या सर्वाच्या सह्या घेतल्या जात आहेत़ तसेच ऐकले नाहीतर पोलीस दल व एसआरपी बोलाविण्यात येईल, अशी धमकी दिली. तसेच पैशांची मागणी केली जात असून पैसे न दिल्यास कारागृह बदलवून टाकण्याची धमकी दिली जात असल्याचे कैद्यांच्या तक्रारी अर्जात नमूद आह़े कारागृहातील 1 ते 12 नंबरच्या बॅरेकमधील जवळपास अडीचशेवर कैद्यांनी मुख्य न्यायाधीश यांच्या नावे तक्रार अर्ज लिहिला़ मुख्य न्यायाधिशांच्या नावे लिहिलेला अर्ज कैद्यांच्यावतीने संतोष पाटील यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना दिला़ अर्जासोबत कारागृहातील एक ते बारा बॅरेकमधील जवळपास 250 च्यावर कैद्यांच्या स्वाक्ष:या आहेत़कारागृहात उपोषण झाले नाही़ कोणत्याही कैद्याकडून को:या कागदावर स्वाक्ष:या घेण्यात आलेल्या नाही़ कैद्यांनी उपोषण केले असते, तर ही बाब जिल्हाधिका:यांना  कळविली असती़ कारागृहातील कारभार सुरळीत सुरू आहे. त्यांनी केलेल्या आरोपात तथ्य नाही.- एस़एस़  कुंवर, प्रभारी कारागृह अधीक्षक