शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ तालुक्यात कापूस बियाण्यांची विक्री रोखली

By admin | Updated: May 14, 2017 11:56 IST

कापूस बियाण्यांची 443 पाकिटांची विक्री भुसावळ तालुक्यात कृषी विभागाने थांबवली आह़े

ऑनलाइन लोकमतभुसावळ, जि. जळगाव,  दि. 13 - राज्याच्या बियाणे गुणनियंत्रण आयुक्तालय संचालकांच्या आदेशानुसार राशी 659  बीजी- 2 या कापूस बियाण्यांची 443 पाकिटांची विक्री भुसावळ तालुक्यात कृषी विभागाने थांबवली आह़े  तालुक्यातील शेतकी संघासह शहरातील विविध बी-बियाणे दुकानांमध्ये तपासणीदरम्यान ही पाकिटे आढळून आली.  त्यांची विक्री तत्काळ थांबविण्यात आली आह़े पंचायत समितीच्या कृषी विभागाचे विस्तार अधिकारी पी़एल़धांडे व सहका:यांनी ही कारवाई केली़दरम्यान, राज्या-परराज्यातून येणारे बोगस बियाण्यांवर कारवाई करण्यासाठी तालुका कृषी विभागातर्फे भरारी पथकांची निर्मिती करण्यात आली आह़े  मराठवाडय़ात  राशी 659  बीजी-2 या कपाशीच्या पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याच्या तक्रारी होत्या. त्या अनुषंगाने राज्याच्या बी-बियाणे गुण नियंत्रण कृषी आयुक्तालय संचालकांनी  या कापसाच्या वाणाची तातडीने विक्री थांबवण्याचे आदेश दिले आहेत़