शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

्रजामनेरला भूमी अभिलेख कार्यालयाचा वीजपुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2017 00:33 IST

ऑनलाइन कामकाज ठप्प : शेतकरी त्रस्त

जामनेर : येथील भूमी अभिलेख कार्यालयाने वीज बिल न भरल्याने तब्बल 20 दिवसांपासून वीजपुरवठा बंद करण्यात आलेला आहे. थकीत बिल हे सुमारे 14 हजार 480 आहे. वीजपुरवठा बंद असल्याने कार्यालयीन ऑनलाइन कामकाज ठप्प झाले आहे.या कार्यालयामार्फत शेतीची मोजणी केली जाते व त्यासाठी भरावयाच्या रकमेचे ऑनलाइन चलन संगणकाकडून काढावे लागते. शेतक:यांना द्यावयाच्या नोटिसादेखील या संगणकीकृतच दिल्या जात असल्याने ही सर्व कामे खोळंबली आहेत.असे असले तरी ज्यांना तातडीने काम करून घ्यायचे आहे ते बाहेरील खा2गी संगणक केंद्रावर जाऊन ऑनलाइन काम करीत आहे.या कार्यालयाचे उपअधीक्षक अशोक देशमुख यांना याबाबत विचारले असता, त्यांनी सांगितले की, वीज बिल भरण्यासाठीची रक्कम न मिळाल्याने पुरवठा खंडित झाला. वरिष्ठांकडून निधी उपलब्ध झाला असून येत्या दोन दिवसात वीज बिल भरले जाईल.माङया शेतजमिनीची मोजणी करावयाची असल्याने कार्यालयाकडे मागणी अर्ज दिला. मात्र वीज खंडित असल्याने काम होऊ शकले नाही. मात्र मला कामाची तातडी असल्याने बाहेरून चलन प्रिंट करून घेतल़े-रंगलाल राठोड, शेतकरी, कुंभारी