शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसाने लाॅंड्री चालकाला दिली बंदुकीच्या गोळीने मारण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:16 IST

जळगाव : इस्त्री केलेल्या कपड्याचे पैसे मागितल्याचा राग आल्याने पोलीस अंमलदार नटवर जाधव यांनी विवाहितेसह तिचा पती व भाचा ...

जळगाव : इस्त्री केलेल्या कपड्याचे पैसे मागितल्याचा राग आल्याने पोलीस अंमलदार नटवर जाधव यांनी विवाहितेसह तिचा पती व भाचा अश्यांना शिवीगाळ व मारहाण करून बंदुकीच्या गोळीने जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना रविवारी रात्री ८ वाजता घडली. याप्रकरणी सोमवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या नटवर जाधव (रा.सदगुरू नगर) यांनी कौतीक नगरातील राधा विजय वाघ यांच्याकडे इस्रीसाठी कपडे टाकले होते. १६ मे रोजी रात्री घेण्यासाठी नटवर आले असता राधा वाघ यांनी कपड्यांना इस्त्री केलेली नव्हती. यापुर्वी केलेल्या कपड्यांचे २५ रुपये द्या असे सांगितल्याचा राग आल्याने नटवर जाधव याला यांनी राधा वाघ, तिचे पती विजय वाघ आणि भाचा विकी बेडीसकर यांना शिवीगाळ करून बंदुकीच्या गोळीने मारण्याची धमकी दिली. राधा वाघ यांच्या फिर्यादीवरून पोलीस नाईक नटवर जाधव याच्यावर एमआयडीसी पोलीसात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे करीत आहे.