शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस उपनिरीक्षकावर शिरपुरात तलवार उगारली

By admin | Updated: May 29, 2017 01:00 IST

हटकल्याचे कारण : पाच जणांविरुद्ध गुन्हा

धुळे : वादविवाद करणा:यास हटकल्याच्या कारणावरून पोलीस उपनिरीक्षकाला शिवीगाळ करत त्यांच्यावर तलवार उगारल्याची घटना शनिवारी रात्री शिरपुरात घडली़ याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आह़े पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले असून दोन फरार झाले आहेत़ याप्रकरणी  पोलिसांनी   स्वपिAल  छत्रपती राजपुत (रा़ दहिवद),  मनोज पदमसिंग राजपुत (रा़ सुळे) व हितेश प्रविणसिंग राजपुत (रा़ करवंद नाका) या तिघांना ताब्यात घेतले आह़े तर शिवा राजपुत (रा़ दहिवद) व योगेश ईश्वर राजपुत (रा़ आमोदे ता़ शिरपूर) हे फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत़ शिरपूरातील बसस्थानकासमोर शनिवारी रात्री 10़20 वाजेच्या सुमारास पाच जण आप- आपसात हुज्जत घालत होते. त्यामुळे पोलीस उपनिरीक्षक मुकेश गुजर यांनी त्यांना हटकल़े त्यावरून स्वपिAल, मनोज, हितेश , शिवा  व योगेश  यांनी  त्यांना शिवीगाळ करून तलवारीचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली़ यावेळी शिवा राजपूत याने हातातील खुली तलवार काढून  उगारली. याबाबत मुकेश गुजर यांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आह़े त्यावरून पाच जणांविरूध्द  गुन्हा दाखल करण्यात आला आह़े शिरपूर येथे शनिवारी काढलेल्या मिरवणुकीत तलवार उंचावून नाचताना अंकित एकनाथसिंग देशमुख (रा़ आमोदे, ता़ शिरपूर) या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतल़े त्याच्याकडून पाचशे रुपये किमतीची साडेतीन फुटी तलवार हस्तगत करण्यात आली आह़े याप्रकरणी अंकितविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आह़े