शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

अवैध गावठी दारु विक्रेत्यांवर पोलिसांचा छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:16 IST

जळगाव- सुप्रिम कॉलनी परिसरात अवैध गावठी दारु विक्री करणार्‍यांवर एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकला. यात दोन महिलांकडून सुमारे ८ हजार ...

जळगाव- सुप्रिम कॉलनी परिसरात अवैध गावठी दारु विक्री करणार्‍यांवर एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकला. यात दोन महिलांकडून सुमारे ८ हजार ९५८ रुपयाची गावठी व देशी दारु जप्त करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील सुप्रिम कॉलनी परिसरात सोमन बलवीर कंजर ही महिला तिच्याा घरासमोरील मोकळ्या जागेत विनापरवाना देशी व गावठी दारुची विक्री करतांना तिला रंगेहाथ पकडण्यात आले. तिच्याकडून १ हजार २४८ रुपयांची देशी दारु व ४ हजार २०० रुपयांची गावठी दारु जप्त करण्यात आली. तसेच दुसर्‍या कारवाईत रेणुका आझाद भाट ही महिला देखील विनापरवाना दारु विक्री करतांना आढळून आली. तिच्याकडून १ हजार ३०० रुपयांची देशी दारु व २ हजार ४०० रुपयांची गावठी असे एकूण दोघ धाडीत ८ हजार ९४८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.