शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
6
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
7
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
8
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
9
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
10
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
11
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
12
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
13
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
14
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
15
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान
16
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
17
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
18
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
19
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
20
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक

कमळगाव येथे गुरांना दूषित पाण्यातून विषबाधा

By admin | Updated: March 31, 2017 16:18 IST

कमळगाव, ता.चोपडा येथील गुरांना विषबाधा झाल्याने 9 गुरे आजारी पडली यातील एक गाय व एका म्हैस दगावली आहे

 गाय व म्हैस दगावल्याने लाखाचे नुकसान

चोपडा, दि.31 - कमळगाव, ता.चोपडा येथील गुरांना विषबाधा झाल्याने 9 गुरे आजारी  पडली यातील एक गाय व एका म्हैस दगावली आहे यामुळे शेतक:याचे एका लाखाचे नुकसान झाले आहे. अन्य गुरांवर वेळीच उपचार झाल्याने 7 गुरे वाचविण्यात यश आले आहे.
  गुरुवार 30 रोजी नेहमी प्रमाणे ही  गुरे चराई साठी शेतात गेली होती, सायंकाळी घरी आल्यानंतर पशु मालकांनी त्यांना गोठय़ात बांधले होते, या ठिकाणी अचानक या गुरांची प्रकृती खराब झाल्याने त्यांच्यावर पशु संवर्धन अधिका:यांनी तत्काळ उपचार सुरू केले.
रात्री 9 वाजता यातील विलास रामसिंग धनगर , रविद्र रामसिंग धनगर यांच्या मालकीची एक गाय व एक म्हैस दगावली आहे. चोपडा तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ संजय गुजराथी, अडावदचे डॉ नितीन सोनवणे , डॉ भूषण चौधरी,  डॉ रामचंद्र सोनवणे व डॉ लाखीचंद महाजन यांनी या गुरांवर रात्रभर  उपचार केल्याने सात गुरे वाचविण्यात यश आले.
     शुक्रवारी सकाळी 9 वाजता पशुसंवर्धन अधिका:यांच्या पथकाने धनगर यांच्या शेतात जाऊन पाहणी केली असता तेथील एका डबक्यात असलेले दुषित पाणी प्यायल्याने या गुरांना विषबाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे 
कमळगाव येथील शेतक:यांचे 60 हजार रुपये किमतीची म्हैस व 50 हजार रुपये किमतीची गाय असा एकूण एक लाख दहा हजार रुपये किमतीच्या नुकसानीचा पंचनामा पशुसंवर्धन अधिकारी डॉ नितीन सोनवणे यांनी केला .