शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात दोन हजार उद्योजकांकडून भूखंडांची मागणी

By admin | Updated: May 13, 2017 17:41 IST

250 एकर जागेचा प्रस्ताव लवकरच शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 13 - जळगावातील एमआयडीसीचा लवकरच विस्तार करण्यात येणार असून त्यासाठी सुप्रिम कॉलनीच्या मागील बाजूस असलेल्या 250 एकर जागेचा प्रस्ताव लवकरच शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. या जागेवर 2 हजार उद्योजक उद्योग उभारण्यास इच्छुक असल्याची माहिती समोर आली आहे. एमआयडीसीच्या विस्तारीकरणाची मागणी उद्योजक संघटना व उद्योजकांकडून होत आहे. या संदर्भात गुरुवारी मंत्रालयात जळगाव येथील उद्योगाच्या अडचणींबाबत ‘जिंदा’ संघटनेचे पदाधिकारी व एमआयडीसीच्या अधिका:यांसोबत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत जळगाव औद्योगिक क्षेत्रालगतची महसूल विभागाची 250 एकर जमीन जळगाव एमआयडीसीच्या विस्तारासाठी संपादित करण्याचा प्रस्ताव उद्योग विभागाने तयार करावा, असे आदेश महसूलमंत्र्यांनी दिले आहेत.एमआयडीसी च्या विस्तारीकरणाबाबत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी झालेल्या चर्चेत कुसुंबा शिवारातील 250 एकर जागेचा प्रस्ताव त्यांच्याकडे ठेवण्यात येणार आहे. आता ही जागा संपादित करण्याचे काम शासनाचे आहे. या विस्तारीकरण केल्या जाणा:या जागेवर उद्योग उभारणीसाठी उद्योजक उत्सुक असून 2 हजार उद्योजकांचे प्रस्ताव आले आहेत.-किरण राणे, उपाध्यक्ष,  ‘जिंदा’ संघटना