शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ रेल्वेच्या लोको शेडला आग

By admin | Updated: April 19, 2017 17:22 IST

रेल्वेच्या लोको शेडमधील भंगाराला बुधवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मोठी आग लागल्याने यंत्रणेची मोठी धावपळ उडाली़

 भुसावळ,दि.19- रेल्वेच्या लोको शेडमधील भंगाराला बुधवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मोठी आग लागल्याने यंत्रणेची मोठी धावपळ उडाली़ स्थानिक नगरपालिकेच्या तीन बंबांनी मोठय़ा शर्थीने आगीवर नियंत्रण मिळवल़े

रेल्वेच्या लोको (ए़सी़कन्डमनेशन एरिया)शेड भागातील स्क्रॅब मटेरियलसह इलेक्ट्रीक इंजिनमधील रबरी भंगार साहित्याला दुपारी अडीच वाजेच्या सुमारास आग लागली़ या आगीत मोठय़ा प्रमाणावर भंगार जळाले तसेच रिकाम्या जागेवरील झाडे-झुडुपे जळून खाक झाली़  नगरपालिकेच्या अगिAशमन विभागाला कळवल्यांनतर अगिAशमन दलाचे प्रवीण मिठे, शंकर रिझल, प्रवीण कोळी, डिगंबर येवले यांच्यासह आरपीएफ कर्मचारी चाँद खान यांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केल़े घटनास्थळी असिस्टंट डिव्हीजन मेकॅनिकल इंजिनिअर जी़आऱअय्यर, सिनिअर सेक्शन इंजिनिअर विरेंद्रकुमार गुप्ता, रेल्वे सहाय्यक सुरक्षा आयुक्त चौधरी व सुरेशचंद्र, लोकोचे निरीक्षक घनश्याम यादव, आरपीएफ गुप्त वार्ता विभागाचे एस़स्वामी आदींनी घटनास्थळी धाव घेतली़