शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
3
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
4
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
5
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
6
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
7
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
8
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
9
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
10
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
11
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
12
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
13
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
14
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
15
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
16
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
17
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
18
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
19
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
20
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय

पार्वती नगरात कारच्या काचा फोडल्या

By admin | Updated: January 5, 2017 00:38 IST

जळगाव : शहरात वाहनांच्या काचा फोडण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. तीन ते चार महिन्यांनी असे प्रकार घडत आहेत.

जळगाव : शहरात वाहनांच्या काचा फोडण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. तीन ते चार महिन्यांनी असे प्रकार घडत आहेत. मंगळवारी रात्रीही गिरणा टाकी परिसरातील पार्वती नगरात संदीप गोविंदराव जाधव यांच्या मालकीच्या कारच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. याप्रकरणी जाधव यांनी पोलीस स्टेशन गाठून निरीक्षक प्रवीण वाडिले यांना झाल्या प्रकाराची माहिती दिली.जाधव यांच्याकडे इंडीगो कार (क्र.एम.एच.०२ ए.क्यू.२९५५) आहे. ही कार ते घरासमोरील मैदानात पार्कींग करतात. नेहमीप्रमाणे मंगळवारीही रात्री त्यांनी कार त्याच जागेवर लावली होती. सकाळी साडे सहा वाजता त्यांच्या शेजारी राहणाºया व नातेवाईक असलेल्या मिना भोसले यांना कारची मागील काच फुटलेली दिसली. त्यांनी हा प्रकार जाधव यांना सांगितला. कारची पाहणी केली असता मोठ्या दगडाने ही काच फोडण्यात आली होती व तो दगड आत सीटवर पडलेला होता. चोरी करण्याच्या उद्देशाने काच फोडली की, विकृत असलेल्या व्यक्तीने ही काच फोडली हे स्पष्ट होवू शकले नाही. कोणाशीच वाद नसल्याने द्वेषातून हे कृत्य केल्याचीही शक्यता नाही.जाधव यांनी सकाळी रामानंद नगर पोलीस स्टेशन गाठून निरीक्षक प्रवीण वाडिले यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर सहायक फौजदार गोपाळ चौधरी व सहकाºयांनी घटनास्थळाची पाहणी करुन सीसीटीव्ही फुटेज तपासले. गेल्या वर्षी मोहाडी रोड, दौलत नगर, नेहरु नगर, यशवंत कॉलनी व ओंकारेश्वर मंदिर परिसरात एकाच वेळी कारच्या काचा फोडण्यात आल्या होत्या.