शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

पार्वताबाई बारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:16 IST

जळगाव : पार्वताबाई बारी (८२, रा.श्रीकृष्णनगर, विठ्ठलपेठ) यांचे सोमवारी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, चार मुले, ...

जळगाव : पार्वताबाई बारी (८२, रा.श्रीकृष्णनगर, विठ्ठलपेठ) यांचे सोमवारी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, चार मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. धनराज बारी यांच्या त्या आई होत.

---

चंद्रभागाबाई होले

जळगाव : चंद्रभागाबाई होले (८७) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. राजेंद्र होले यांच्या त्या आई होत.

--

मुरलीधर चौधरी

जळगाव : सेवानिवृत्त गटविकास अधिकारी मुरलीधर चौधरी (९१) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. डॉ.मकरंद चौधरी यांचे ते वडील होत.

--

प्रल्हाद पाटील

जळगाव : प्रल्हाद पाटील (६८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली, सून असा परिवार आहे. विजय पाटील यांचे ते वडील होत.

--

मथुराबाई बडगुजर

जळगाव : मथुराबाई बडगुजर (रघुवंशी) (७८, रा.कढोली,ता.एरंडोल) यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

--

आशाबाई पाटील

जळगाव : आशाबाई पाटील (५०, रा.उदळी) यांचे सोमवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगी व जावई असा परिवार आहे.

---

वसंत कोल्हे

जळगाव : वसंत कोल्हे (रा.रणछोडनगर, पंचमुखी हनुमान मंदिराजवळ) यांचे सोमवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा मंगळवारी सकाळी ९.३० वाजता राहत्या घरून निघेल. त्यांच्या पश्चात मुलगा, सुना, मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते लेखापरीक्षक जितेंद्र कोल्हे यांचे वडील होत.

--