शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा आदेश

By admin | Updated: January 21, 2017 00:32 IST

न्यायालय : राष्टÑवादी तालुकाध्यक्षाचा समावेश

चाळीसगाव : अ‍ॅट्रॉसिटी गुन्हयाच्या साक्षीदारास तलवारीने वार             केल्याच्या आरोपाखाली राष्ट्रवादीचे  तालुकाध्यक्ष दिनेश पाटील यांच्यासह ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल              करण्याचे आदेश चाळीसगाव न्यायालयाने दिले आहे. अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात साक्ष दिल्याचा राग येऊन देवीदास पंडित पाटील रा. बोरखेडे बुद्रूक यास तलवारीचा वार करुन बेदम मारहाण केल्या प्रकरणात मेहुणबारे  पोलिसांनी जामीनपात्र कलम लावल्याने फिर्यादी देवीदास                 पाटील यांनी चाळीसगाव न्यायालयात फौजदारी खटला दाखल                    केला          होता.  त्यावर न्यायालयाने दिनेश साहेबराव पाटील, किशोर भगवान पाटील, शशिकांत रामराव पाटील,  सुभाष उर्फ बापू त्र्यंबक पाटील,                 नंदू साहेबराव पाटील, किशोर शिवाजी पाटील, अनिल पंडित पाटील, करण अनिल पाटील सर्व रा. बोराडखेडे बुद्रूक         यांच्याविरुद्ध  कलम १५३ (३) नुसार भा.दं.वि. कलम ३०७, ३२६,       ३२४, ३२३, ५०४ व ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करून १८ फेब्रुवारी पर्यंत न्यायालयात  अहवाल पाठविण्याचे आदेश दिले आहेत.