शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

तांदूळवाडी येथे घराची भिंत कोसळून एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:19 IST

सध्या दोन वर्षांच्या कालखंडात कोरोनाचा प्रादुर्भाव व पंधरा दिवसांपासून वरुणराजाने मारलेली दांडी शेतकरी वर्ग व मजूरवर्ग हवालदिल झाला आहे. ...

सध्या दोन वर्षांच्या कालखंडात कोरोनाचा प्रादुर्भाव व पंधरा दिवसांपासून वरुणराजाने मारलेली दांडी शेतकरी वर्ग व मजूरवर्ग हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत तांदूळवाडी येथील दारिद्र्य रेषेखालील जगणारे वयोवृद्ध पती आणि पत्नी हे दिवस भर राबून पोटाची खळगी भरण्यासाठी मोल मजुरी करत असून रोजच्या दिनक्रमाने दिवसाची सुरुवात करत असताना सकाळी पहाटेच्या सुमारास अचानक भिंत कोसळली. त्यात अंजनाबाई उत्तम मोरे (६१) या जखमी झाल्या असून, उत्तम लोभा मोरे (६५) हे भिंतीच्या ढिघाऱ्याखाली दाबले गेले असल्याने किरकोळ जखमी झाले.

उत्तम लोभा मोरे हे ढिगाऱ्याखाली दबल्याने अंजनाबाई मोरे यांनी आरडाओरडा करून ग्रामस्थांना बोलावले. उत्तम लोभा मोरे यांना तात्काळ भिंतीच्या ढिगाऱ्याखालून गावकऱ्यांनी त्यांना बाहेर काढले. त्यांना प्राथमिक उपचारासाठी डॉ. दिनकर पाटील यांनी प्राथमिक उपचार केले.