शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

ओजस्विनीच्या ‘रिमझीम’ चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2017 18:02 IST

केसीई सोसायटीच्या ओजस्विनी कला विभागाच्या चार दिवसीय ‘रिमझीम-रिमझीम’ या चित्र, शिल्पकला प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी शहरातील लेवा बोर्डीग सभागृहात करण्यात आले.

ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.7 -केसीई सोसायटीच्या ओजस्विनी कला विभागाच्या चार दिवसीय ‘रिमझीम-रिमझीम’ या चित्र, शिल्पकला प्रदर्शनाचे उद्घाटन  शुक्रवारी शहरातील लेवा बोर्डीग सभागृहात करण्यात आले. प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी औरंगाबाद येथील रांगोळी कलाकार महेंद्र खाजेकर यांनी प्रात्याक्षिकाव्दारे अवघ्या तासाभरात पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांचे चित्र रेखाटून उपस्थितांना थक्क केले. 
प्रदर्शनाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, केसीई सोसायटीचे सदस्य किरण बेंडाळे, मू.जे.महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी, ओजस्विनी कला महाविद्यालयाचे प्राचार्य अविनाश  काटे यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रदर्शनात 700 हून अधिक चित्रांचा समावेश
या प्रदर्शनात  विद्याथ्र्यानी तयार केलेल्या 700 हून अधिक चित्रकृती लावण्यात आल्या आहेत. यामध्ये  संकल्प चित्र, स्मरण चित्र, डिजाइन, स्केचिंग, निसर्ग चित्र, पेन्सिल रोडींग, ऑईल पेटिंग, लोगो डिझाईन, कॅलीग्राफी पोट्रेट, क्रिएटिव्ह पेटिंग, अॅब्स्ट्रॅक पेटिंग, पोस्टर क्राप्ट, 3 डी डिजाइन, जाहिरात कला, फोटोग्राफी, 2 डी डिजाइन आदींचा समावेश आहे. 
11 जुलै र्पयत सुरू राहणार प्रदर्शन
प्रदर्शनात  खास पावसाळ्यावर आधारित काही चित्र आणि छायाचित्र लावण्यात आले आहेत. तर शिल्पकलेचे काही डिझाईनदेखील प्रदर्शनात ठेवण्यात आले आहेत. 11 जुलै र्पयत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. रविवारी सकाळी 11.30 वाजता पुणे येथील सुप्रसिध्द  चित्रकार गणेश तळसकर यांचे कॅन्व्हॉस वर तैलारंगात व्यक्तीचित्रणाचे या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.