शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
3
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
4
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
5
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
6
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
7
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
8
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
9
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
10
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
11
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
12
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
13
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
14
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
15
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
16
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
17
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
18
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
19
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
20
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे

सात नायब तहसीलदारांना नोटीस

By admin | Updated: January 10, 2017 00:24 IST

उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे-पाटील यांनी सोमवारी सात नायब तहसीलदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली

जळगाव : सातबारा संगणीकरणाच्या कामात दिरंगाई केल्याप्रकरणी महसूल उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे-पाटील यांनी सोमवारी सात नायब तहसीलदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. जिल्ह्यातील सातबारा संगणीकरणाचे काम संथगतीने सुरु आहे. आतार्पयत केवळ 47.20 टक्के काम काम झाले आहे. जिल्ह्यातील एकूण 11 लाख 72 हजार 694 सव्र्हे आहेत. त्यातील एक लाख 87 हजार 775 सव्र्हे क्रमांक तलाठी यांनी कन्फर्म केले आहेत. त्यातील एडीट मोडय़ुलद्वारे तलाठी यांनी 5 लाख 66 हजार 389 सव्र्हे केले आहेत. तर मंडळ अधिकारी यांनी 3 लाख 65 हजार 788 सव्र्हे क्रमांक प्रमाणित केले आहेत. शनिवार 7 जानेवारी र्पयत 5लाख 32 हजार 848 सव्र्हेचे काम करण्यात आले आहे.जळगाव नायब तहसीलदार डी.एस.भालेराव, भुसावळचे पी.बी.मोरे, अमळनेरचे के.एम.जोशी, जामनेरचे डी.पी. पाटील, बोदवडचे बी.डी. वाडिले, धरणगावचे तुषार बोरकर, एरंडोलचे सी.बी.देवराज या सात नायब तहसीलदारांना कामातील संथगती आढळून आली. या          नायब तहसीलदारांचे काम हे 50 टक्क्यांच्या आत आहे.                   त्यामुळे भांडे-पाटील यांनी या सर्वाना सोमवारी कारणे दाखवा नोटीस काढत खुलासा मागविला आहे.