शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

तडजोडीअंती ठरलेली रक्कम न भरल्याने विद्यापीठाला पाठविली नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:17 IST

जळगाव : अधिग्रहीत केलेल्या जमिनींची तडजोडीअंती ठरलेली रक्कम पंधरा दिवसात न भरल्यामुळे ‘तडजोडीचा अवमान’ केल्याबाबत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर ...

जळगाव : अधिग्रहीत केलेल्या जमिनींची तडजोडीअंती ठरलेली रक्कम पंधरा दिवसात न भरल्यामुळे ‘तडजोडीचा अवमान’ केल्याबाबत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला शेतक-यांनी वकिलामार्फत नोटीस पाठविली आहे. दरम्यान, रक्कम त्वरित न्यायालयात न जमा केल्यास विद्यापीठ विरूध्द अवमान याचिका दाखल करण्यात येईल, असाही इशारा शेतक-यांनी नोटीसमधून दिला आहे.

१९९७ साली विद्यापीठासाठी बांभोरी येथील शेतक-यांच्या जमिनी अधिग्रहीत करण्यात आल्या होत्या. अधिग्रहीत केलेल्या जमिनीची रक्कम मिळावी यासाठी शेतक-यांनी धाव घेतली होती. त्यामुळे तडजोडीसाठी न्यायालयात खटला सुरू होता. अखेर मार्च महिन्यात तडजोडीअंती १५ लाख २३ हजार ५१ रूपये रक्कम न्यायालयात भरणे ठरली. तसेच ही रक्कम पंधरा दिवसात भरणे आवश्यक होते. मात्र, ती रक्कम आठ महिने उलटून सुध्दा भरण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यापीठाने तडजोडीचा अवमान केला, असल्याची नोटीस ही शेतक-यांनी अ‍ॅड. नारायण लाठी व अ‍ॅड. कुणाल पवार यांच्या मार्फत विद्यापीठाला पाठविली आहे. रक्कम त्वरित न्यायालयात न जमा केल्यास विद्यापीठाविरूध्द अवमान याचिका दाखल करण्यात येईल, असाही इशारा नोटीसेतून देण्यात आला आहे. ही नोटीस काही दिवसांपूर्वी विद्यापीठाला देण्यात आली असल्याची माहिती अ‍ॅड. कुणाल पवार यांनी दिली.

चौकट

स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात स्वच्छतेच्या साधनानांवर लाखो रुपये खर्च केल्याचे दाखविले जातात मात्र प्रत्यक्षात स्वच्छतागृहांची अवस्था दयनीय आहे. लाखोंचे ठेके देऊन कामे होत नसल्याने यात आर्थिक घोटाळा आहे. अधिका-यांच्या मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप ॲड. कुणाल पवार व भूषण भदाणे केला आहे.