शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

779 कर्मचा:यांना नोटीस

By admin | Updated: January 10, 2017 00:22 IST

बीएचआर पतसंस्था : कागदपत्रे जमा करण्याचे दिले आदेश

जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेचे सन 2014/15 व सन 2015/16 या आर्थिक वर्षाचे लेखापरिक्षण कागदपत्रांअभावी रखडले आहेत. राज्यभरातील पतसंस्थांच्या शाखांमध्ये कामाला असलेल्या शाखाव्यवस्थापक, लिपीक व विभागीय व्यवस्थापकांनी आपल्याकडील कागदपत्रे लेखा परिक्षण पूर्ण करण्यासाठी उपलब्ध करून द्यावे या आशयाची नोटीस 779 कर्मचा:यांना काढली आहे. त्यानुसार औरंगाबाद विभागाच्या 62 कर्मचा:यांनी सोमवारी हजेरी लावत आपले म्हणणे मांडले. भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेवर केंद्रीय निबंधक कृषी व सहकार विभाग यांच्या आदेशानुसार अवसायक म्हणून जितेंद्र कंडारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बीएचआर पतसंस्थेतील काही कागदपत्रे उपलब्ध न झाल्यामुळे लेखापरिक्षण पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे अवसायक यांनी या कागदपत्रांची जबाबदारी असलेल्या अधिकारी व कर्मचा:यांना नोटीस दिल्या आहेत.बीएचआर पतसंस्थेतर्फे विभागनिहाय कर्मचा:यांना नोटीस देण्यात आल्या आहेत. त्यात औरंगाबाद विभाग 163, जळगाव विभाग 204, अहमदनगर विभाग 67, पुणे विभाग 120, धुळे विभाग 70 व नाशिक विभागातील 155 अशा 779 अधिकारी व कर्मचा:यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. या कर्मचा:यांची विभागनिहाय बैठक आयोजित करण्यात आली आहे. 4शाखेच्या जागेसंबधी कराराची मुळ प्रत 4डेडस्टॉक, सोने तारण कर्जाबाबतचा तपशील व तारण सोने अवसायकांच्या ताब्यात का दिले नाही 4सन 2014 ते एप्रिल 15 या दरम्यान शाखेत कोणत्या कर्मचा:यांनी काम केले त्याची यादी 4संस्थेतील कजर्वाटप रजिष्टर, वाहन कर्ज वाटप, टर्म लोन वाटपाचा तपशिल 4बँकेचे स्टेटमेंट  तसेच शाखेच्या गुंतवणुकीबाबत खाते उतारे, तसेच संस्थेबाबत माहिती असलेली लेखी माहिती.4हातातील शिल्लक रक्कम संस्थेच्या अवसायकांच्या ताब्यात का जमा केली नाही याचा खुलासा करावा व हिशेब देऊन तत्काळ रक्कम जमा करावी. 4शाखा जुळवणी बाबतचे जुळवणी पत्रक, मुख्य शाखेने पुरविलेल्या वाहनाबाबतची माहिती.4सर्व व्यवहाराबाबतच्या नोंदी असलेल्या हार्डडिस्क, पेनड्राईव्ह.