शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेर पालिकेचे नऊ कर्मचारी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2017 13:37 IST

आठ सफाई कर्मचारी, एक वाहन चालक अशा 9 जणांना तातडीने निलंबित केले.

ऑनलाइन लोकमतअमळनेर, जि. जळगाव, दि. 15 - भाजी बाजारातील दरुगधीयुक्त कचरा न उचलल्याप्रकरणी अमळनेर नगरपरिषदेने आठ सफाई कर्मचारी, एक वाहन चालक अशा 9 जणांना  तातडीने निलंबित केले. तर दोन मुकादमांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत.  शहरातील भाजीपाला मार्केट, मच्छी मार्केट, शिरूडनाका, जी. एस. हायस्कुलमागे कच:याचा ढीग साचलेला होता. दोन दिवसांपासून तो न उचलल्याने कचरा कुजून दरुगधी पसरली. तसेच त्यामुळे डुकरांचा त्रास झाला. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते.माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, सभापती, नगरसेवकांनी नियोजन करून 17 प्रभागात मुकादम व कर्मचा:यांना वेळापत्रक आखून दिले होते. यात्रेच्या स्वच्छतेसाठी खाजगी कर्मचारी काम करीत असताना न.पा.च्या कर्मचा:यांनी कामचुकारपणा केला. मुख्याधिका:यांच्यावतीने प्रशासन अधिकारी संजय चौधरी यांनी  वाहन चालक शामराव करंदीकर, सफाई कर्मचारी विजय जहॉँगीर बि:हाडे, कैलास श्रावण बैसाणे, सिद्धार्थ रामचंद्र संदानशिव, शे.अकील शे.खलील, दिलभर भगवान बि:हाडे, प्रकाश रमेश सोनवणे, गणेश गोरख सपकाळे, हयात खॉ लतीफ खॉ पठाण यांना 15 मे पासून निलंबनाचे आदेश दिले.हयातखॉ पठाण हे यात्रेच्याकाळात रजेचाअर्ज न देता परस्पर गैरहजर राहिले होते. तर सफाई कर्मचा:यांना वारंवार मौखिक सूचना देऊनही ते गैरहजर राहत असल्याचे आदेशात म्हटले आहे. तसेच कर्मचा:यांकडून कामे करून न घेतल्याने मुकादम अनिल बाविस्कर, बलराम गिरधारी हटवाल यांनाही कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबित का करू नये म्हणून कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. मुकादमांकडून तीन दिवसाच्या आत खुलासा मागितला आहे. या कारवाईमुळे  सफाई कर्मचा:यांमध्ये खळबळ उडाली आहे.