शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसींच्या मुद्द्यावर खासदार रक्षा खडसे व रोहिणी खडसे आमने-सामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:13 IST

जळगाव : ओबींसीच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात महाविकास आघाडी व भाजप आमने-सामने असताना, जिल्ह्यात खडसे कुंटुंबीयांमध्येच गट-तट पडले आहेत. ...

जळगाव : ओबींसीच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात महाविकास आघाडी व भाजप आमने-सामने असताना, जिल्ह्यात खडसे कुंटुंबीयांमध्येच गट-तट पडले आहेत. जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षा ॲड.रोहिणी खडसे यांनी ओबीसीच्या मुद्द्यावर भाजपवर टीका केल्यानंतर खासदार रक्षा खडसे यांनीदेखील भाजपने ओबीसी आरक्षण दिले म्हणूनच आम्ही या पदावर असल्याचे सांगत प्रत्युत्तर दिले आहे.

ओबीसींचे राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपने २६ जून रोजी राज्यभर चक्काजाम आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाच्या आधीच ॲड.रोहिणी खडसे यांनी गुरुवारी ट्विट करत, ‘भाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला? ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता?. या शब्दात त्यांनी टीका केली आहे. या ट्विट नंतर, त्यांच्या भावजयी म्हणजेच भाजपच्या खासदार रक्षा खडसेंनी जळगावातील भाजपच्या बैठकीत त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. 'भाजपने जर ओबीसींचा विचार केला नसता तर कदाचित आमच्यासारख्या ओबीसी नेत्यांना संधी मिळाली नसती. त्यांनाही भाजपने विधानसभेची संधी दिली नसती', अशा शब्दांत त्यांनी रोहिणी खडसे यांचा मुद्दा खोडून काढला.