ऑनलाईन लोकमत
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}फैजपूर,दि.30 - येथील मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी आजपासून कारखाना कार्यालयासमोर थकित वेतनासाठी आंदोलन सुरू केले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून कामगारांचे वेतन थकले आहे. त्यामुळे कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांची उपासमार होत आहे. त्या अनुशंगाने कामगारांनी मंगळवारी कारखान्यासमोरच धरणे आंदोलनाला सुरुवात केली.