शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

अभाविपचे नूतन मराठा महाविद्यालयात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2017 17:54 IST

निशुल्क वाहनतळाची व्यवस्थेसह विद्याथ्र्याच्या सोयीसाठी 4 खिडक्या सुरु करण्याची मागणी

ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.22 : नूतन मराठा महाविद्यालयामध्ये विद्याथ्र्याच्या शैक्षणिक अडचणी सोडविण्यासाठी गुरुवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे (अभाविप) या महाविद्यालयामध्ये आंदोलन करण्यात आले. प्राचार्यानी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 
या होत्या मागण्या
या महाविद्यालयामध्ये  विद्याथ्र्याना नि:शुल्क वाहनतळ असावा, बँकेमध्ये चार खिडक्या सुरू कराव्यात, विद्याथ्र्यासाठी स्वच्छतागृह असावे, शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे आदी मागण्यांबाबत प्राचार्य एल.पी. देशमुख यांच्याकडे तीन वेळेस यापूर्वी निवेदन दिले. तसेच बुधवारी विद्याथ्र्याची स्वाक्षरी मोहीम राबविली. या मोहिमेनंतर गुरुवारी सकाळी आंदोलन करण्यात आले. 
आंदोलनानंतर मार्ग निघाला
प्राचार्य एल.पी. देशमुख यांनी आंदोलनाची दखल घेऊन बँकेत तीन खिडक्या सुरू करू, नि:शुल्क वाहनतळ देऊ व सुरक्षा रक्षकाची नेमणूक करू, असे सांगून त्याबाबत तत्काळ निर्णय घेतले. याबाबत अभाविपने आनंद व्यक्त केला. 
या आंदोलनामध्ये महानगर सहमंत्री रिद्धी वाडीकर, महानगर सहमंत्री शिवाजी भावसार, सोहम पाटील, श्रीकांत पवार, समृद्धी देशपांडे, कविता ठाकरे, रितेश चौधरी, निखिल आखडकर, आदित्य करंजे, शुभम क्षत्रिय, सागर बाविस्कर, आकाश बारी, किरण बाविस्कर, भारत भोई यांनी सहभाग घेतला.  उपप्राचार्य आर.बी.देशमुख, एस.बी.पाटील, डी.पी.पवार यांनी विद्याथ्र्याच्या अडचणी समजून घेतल्या.