शहरं
Join us  
Trending Stories
1
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
2
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
3
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
4
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
5
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
6
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
7
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
8
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
9
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
10
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
11
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
12
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
13
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
14
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
15
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
16
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
17
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत काढला पळला; चंद्रपुरातील घटना
18
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
19
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
20
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण

आईच्या संस्काराचा धाक कायम

By admin | Updated: May 14, 2017 16:57 IST

आपली कला असली तरी आपण आपल्या कृतीतून लोकांचा विश्वास कशाप्रकारे संपादन हे ही संस्कार आईमुळेच मिळाले.

भिका पाटील / ऑनलाइन लोकमतशिंदखेडा, जि. धुळे, दि. 14 - राजकरणाचा भक्कम पाया उभा राहतो तो लोक संपर्कावरच, हे संस्कार आईने माङयावर केले. लोक जोडणं ही आपली कला असली तरी आपण आपल्या कृतीतून लोकांचा विश्वास कशाप्रकारे संपादन हे ही संस्कार आईमुळेच मिळाले. प्रसंगी मेणासारखी मऊ आणि कठोरही  अशा आईच्या संस्काराचा धाक कायम असल्याचे  राज्याचे पर्यटन व रोहियो मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.माझी आई नयनकुंवर रावल यादेखील प्रत्येक आईसारख्याच आई आहेत. सामान्य आईला ज्या-ज्या जबाबदा:या पार पाडाव्या लागतात त्याच जबाबदा:या माङया आईने पार पाडल्यात. पहिलं संस्काराच विद्यापीठ माझी आई नवनकुंवर आहेत. मुलाला वडिलांचा धाक असतो किंवा आईचा धाक असतो. यात थोडा फरक असतो तो म्हणजे वडिल घरात किती वेळ देतात यावरून ते ठरतं. माङो पिताश्री सरकारसाहेब रावल हे भारतातील यशस्वी उद्योगपती आहेत. त्याच्या जोडीला कुटुंबातील इतर जबाबदा:या, समाजकारण, राजकारण, शैक्षणिक संस्था अशा विविध पातळ्यांवर कार्य करीत असल्याने अत्यंत व्यस्त तरीदेखील आमच्यासाठी वेळ दिलाच आहे, हे कबुल करायला हवे. पण सगळ्यात जास्त वेळ आईचा म्हणून आईचा धाक अधिक वाटतो. आईची जेवढी भिती वाटते तेवढंच प्रेम आईनेही दिलं परंतु संस्काराचा विषय आला की आई अत्यंत कठोर, यात तडजोड नाही. राजघराण्याचे संस्कार आमच्यावर बालवयातच दृढ झालेत, परंतु समाजाशी नाळ त्यांनी कधी तुटू दिली नाही. माङया मुलाला कुणी भिगा म्हणून नये, त्याची खिल्ली उडवू नये म्हणून साने गुरुजींच्या आईने त्यांना पोहता यावे म्हणून विहिरीत ठकलले. काळ बदलला शिक्षण हेच कतृत्वाचे साधन झाल्यावर मात्र वयाच्या पाचव्या वर्षीच आईने मला घराबाहेर काढले. ज्या वयात आईच्या कुशीत शांत झोपावं त्या वयात मी शिक्षणासाठी होस्टेलवर आलो. पुढे शिक्षणासाठी पायपीट करीत अगदी परदेशातही गेलो. त्यावेळी माङया आईने माङया कल्याणासाठी आपल्या ममतेला आडवे येऊ दिलं नाही. बाहेर जाताना तिने तिच्या डोळ्यातील अश्रू माङया दृष्टीस पडू दिले नाहीत. त्याचे कारण एकच की मी खचू नये म्हणून.आजही विविध कामानिमित्ताने दिवसातील 20 तास बाहेर राहतो. परगावच्या दौ:यावर असतो त्यावेळी आईचे डोळे सतत माङयाकडे लागलेले असतात. सतत फोनवरून संपर्कात असते. एकच प्रश्न, एक वाक्य, भाऊ वेळेवर जवेण घ्या. स्वत:ची काळजी घ्या.’ आईचे शब्द ऐकले की माझा सर्व थकवा गायब होतो. एक विशिष्ट ऊर्जा मला प्राप्त होते. मी आजही आईच्या आ™ोत आहे आणि राहिन. लहानपणी आईचा मला धाक असे तसे तो आजही मंत्री असतानाही आहे. म्हणूनच मला कोणतेही व्यसन जडले नाही. आईच्या आ™ोत राहणा:या कोणत्याही माणसाला व्यसन जडणार नाही. मातृत्त्व दिनाच्या निमित्ताने मी माङया भावना व्यक्त केल्या, असे नव्हे तर या भावना सतत माङया ह्दयात असतात.  मी जगातला सर्वात श्रीमंत आहे. कारण मी माङया आईच्या आ™ोत व सहवासात आहे. ही श्रीमंत देवकृपेने सगळ्यांना मिळो. ईश्वराचे प्रतिरूप माङया आईस उदंड आयुष्य लाभो ही प्रभू चरणी प्रार्थना.