शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

आईने बजावली शिक्षिकेची भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2017 12:29 IST

आई विमला सिंह यांची चिकाटी व चिद्द यामुळेच वेगवेगळ्या क्षेत्रात उच्चपदावर पोहचून शेवटी भारतीय पोलीस प्रशासन सेवेत दाखल झालो.

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 14 - जन्मदाती, पालनकर्ती व शिक्षक अशी तिहेरी भुमिका बजावलेल्या आई विमला सिंह यांची चिकाटी व चिद्द यामुळेच वेगवेगळ्या क्षेत्रात उच्चपदावर पोहचून शेवटी भारतीय पोलीस प्रशासन सेवेत दाखल झालो. आई आहे म्हणूनच माझीही शान आहे.अशा शब्दात अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी आईविषयी कृतज्ञता व्यक्त केली.मातृदिनानिमित्त आईबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना  ते म्हणाले की, आई उत्तर प्रदेशात असते. कामाचा प्रचंड ताण असतो.मात्र काहीही झाले तरी दररोज किमान 25 ते 30 मिनिटे आईशी बोलतोच, त्याशिवाय मन हलके होत नाही. आईशी बोलल्यानंतर ताण तणाव हलका होतो. वडीलांचे तीन भाऊ आहेत. सिंह कुटुंबात सर्वात मोठा मुलगा मीच आहे. उत्तर प्रदेश जन्मभूमी असली तरी संपूर्ण बालपण राजस्थानातच गेले आहे. मी खूप शिकावे व मोठे व्हावे ही आईची इच्छा होती. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना आईच्या आग्रहाने अभियांत्रिकीच्या शिक्षणाकडे वळलो. त्यानंतर एमबीए केले तर भविष्यात त्याचे आणखी जास्त फायदे होतील असे आईला पटवून दिले. त्याला कुठलीही शंका कुशंका न घेता पटकन आईने होकार दिला. अभियांत्रिकी व एमबीए अशा दोन्ही क्षेत्राचा अनुभव असल्याने खासगी क्षेत्रात उच्च पदावर नोकरी मिळाली. बरेच दिवस ती नोकरी केली, मात्र पोलीस प्रशासनाचे आकर्षण होते. या क्षेत्रात करीअर करावे म्हणून आईला विचारले असता तिने तेव्हाही पटकन होकार दिला.आजर्पयत आईने कोणताही शब्द टाळला नाही व मी देखील त्या शब्दाचा जाण ठेवली आहे.