शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
3
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
4
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
5
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
6
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
7
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
8
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
9
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
10
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
11
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
12
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
13
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
14
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
15
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
16
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
17
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
18
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
19
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
20
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
Daily Top 2Weekly Top 5

प}ीच्या उपचाराचे पैसे लांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2017 01:07 IST

मोहन नगरात बंद घर फोडले : 72 हजारांचा ऐवज लंपास; बाहेर गावी गेलेल्या कुटुंबावर ओढविले संकट

जळगाव : शहरात घरफोडी व चोरीचे सत्र सुरुच आहे. रविवारी कासमवाडीत रिक्षा चालकाकडे घरफोडी झाल्याची घटना ताजी असतानाच मोहन नगरात चंद्रकांत हिंमतराव वाघ (वय 45) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरटय़ांनी 42 हजार रुपये रोख, 30 हजार रुपयांचे दागिने व मेमरी कार्ड असा 72 हजाराचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. रोख रक्कम ही प}ीच्या औषधोपचारासाठी ठेवण्यात आली होती. त्यावर चोरटय़ांनी डल्ला मारला.एका खासगी कंपनीत  नोकरीला असलेले चंद्रकांत वाघ हे मोहन नगरात वृंदावन गार्डन जवळ प्लॉट क्रमांक 88 मध्ये प}ी उर्मिला व मुलगा भारत (वय 12) यांच्यासह वास्तव्याला आहेत. सिन्नर येथे नातेवाईकाकडे रविवारी साखरपुडा असल्याने त्यांच्या प}ी दोन दिवस आधीच शिरपूर येथून वाहने निघणार असल्याने त्या तेथे गेल्या होत्या. तर चंद्रकांत वाघ हे रविवारी सकाळी महानगरी एक्सप्रेसने सिन्नरला गेले होते.पुण्याला जाण्याच्या तयारीत असताना आला चोरीचा फोनसाखरपुडा आटोपून वाघ हे पुणे येथे जाण्याच्या तयारीत असताना सोमवारी सकाळीच साडू अॅड.संजयकुमार वाघ यांनी घरात चोरी झाल्याचे भ्रमणध्वनीद्वारे कळविले. धुनी-भांडी करण्यासाठी                     येणा:या महिलेला कंपाऊडला कुलूप लावलेले तर मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले व दरवाजा उघडा दिसला. त्यांनी शेजारील कुळकर्णी या महिलेला याची माहिती दिली. त्या महिलेने अॅड.वाघ व शालक उमेश कापडे यांना घटनेची माहिती दिली होती.घरात चोरी झाल्याचे समजताच वाघ यांनी पुण्याचा दौरा रद्द करुन तातडीने जळगाव गाठले. घराची पाहणी केल्यानंतर पोलिसांना माहिती दिली. दरम्यान, चोरटय़ांनी वाघ यांनी आणलेले नवीन कुलुपही चोरुन नेले आहेत. मुलाच्या दप्तरातील किरकोळ साहित्य देखील गायब झाले आहे. कपाटात वगळता अन्य कोणत्याही भांडय़ाला किंवा दुस:या खोलीतील वस्तुला चोरटय़ांनी हात लावला  नाही.