शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

मूकबधिर मंगल-योगेशचा झाला वा्निश्चय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2017 01:12 IST

रावेर : मान्यवरांची हजेरी, गिरीश महाजन करणार कन्यादान

रावेर : चंद्रभागेच्या वाळवंटात पांडुरंगाच्या चरणी कॅन्सरपीडित  महिलेने चिठ्ठीसह काही वर्षापूर्वी अर्पित केलेल्या मूक-बधिर लेकीचा बुधवारी रावेर येथे टेलरिंगचा व्यवसाय करणा:या मूकबधिर योगेश देवीदास सैतवाल (भाटखेडा) याच्याशी साखरपुडा झाला. जळगावला आगामी काळात हा विवाह होणार आहे. यात राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते तिचे कन्यादान करण्यात  येणार आहे.    1935 मध्ये फैजपूरच्या काँग्रेस अधिवेशनाच्या वेळी संत गाडगेबाबांनी प्रदान केलेल्या कांबळाची घोंगडी वधू-वरांच्या माथ्यावर  ठेवण्यात आली. पीपल्स बँक सभागृहात हा कार्यक्रम झाला. जात-पात, उच्च-नीच, गरीब-श्रीमंतीच्या भेदभावाला छेद देऊन मानवता या एकमेव धर्मातून आयोजित केलेल्या या साखरपुडा सोहळय़ास माजी आमदार अरुण पाटील, शंकरबाबा पापळकर, उपनगराध्यक्ष सुधीर पाटील, जैन समाज मंडळाचे अध्यक्ष उज्ज्वल डेरेकर, संयोजक प्रताप दगडू जैन, वरपिता देवीदास शांताराम जैन, अमरावतीच्या देवकीनंद गोपाला शिक्षण संस्थेच्या संचालिका आशाबाई कारबांडे, अंबादास वैद्य दिव्यांग बालगृहाच्या संचालिका प्रमिला नगाट आदी उपस्थित होते. नंदकुमार सैतवाल यांनी पौरोहित्य केले.  सुभाष पाटील, मदन सैतवाल, नारायण डेरेकर, दत्ता डेरेकर, रवींद्र जैन, संदीप जैन, नीलेश जैन, सुरेश महाजन, आर.के.पाटील, विलास जैन, नेमीनाथ जैन, अनुप जैन, वसंत जैन आदी मान्यवर उपस्थित होते.