शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

‘जी.एच.रायसोनीच्या विद्याथ्र्यानी बनविले बसस्थानकाचे मॉडेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2017 12:18 IST

जी.एच.रायसोनी तंत्रनिकेतनच्या विद्याथ्र्याकडून जळगाव बस्थानकाचे नवीन पध्दतीचे नियोजन तयार करून त्याचे अभिनव मॉडेल तयार केले आहे.

 जळगाव,दि.18- जी.एच.रायसोनी तंत्रनिकेतनच्या विद्याथ्र्याकडून जळगाव बस्थानकाचे नवीन पध्दतीचे नियोजन तयार करून त्याचे अभिनव मॉडेल तयार केले आहे. या बसस्थानकात इको फ्रेण्डली संकल्पनाचा समावेश आहे. 

राज्यातील अनेक बसस्थानकांची अवस्था  बिकट आहे. बसस्थानकांमध्ये प्रवाशांसाठी सुविधा उपलब्ध नाही. या ठिकाणी प्रवाशांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी जी.एच.रायसोनी पॉलीटेक्नीक महाविद्यालयाच्या स्थापत्य विभागाच्या हर्ष न्याती, शुभम भोळे, निर्भय भोळे, अंकित जैन व परिक्षीत चौधरी या विद्याथ्र्यानी वेळोवेळी बसस्थानकावर जावून तेथील समस्या प्रवाशांकडून जाणून घेतल्या. या अडचणी लक्षात घेवून विद्याथ्र्यानी हे मॉडेल तयार केले. या विद्याथ्र्याना प्रा.मोनाली पाटील, प्रा.व्ही.एन.बोरसे यांचे मार्गदर्शन लाभले.