शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

मतदानाचा ‘पारा’ वाढला!

By admin | Updated: February 17, 2017 01:16 IST

जिल्हा परिषदेसाठी सरासरी 62.79 टक्के मतदान; कडक उन्हाचीही बाळगली नाही तमा

जळगाव : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी गुरुवारी जिल्हाभरात 62.79 टक्के मतदान झाले. सर्वाधिक 67.40 टक्के मतदान जळगाव तालुक्यात, तर सर्वात कमी 50.89 टक्के मतदान भुसावळ तालुक्यात झाले. दुपारनंतर मतदारांनी केंद्राकडे गर्दी केल्याने अवघ्या दोन तासात 16 टक्क्यांनी मतदानात वाढ झाली.  आव्हाणे, ता.जळगाव येथे मतदार यादीमध्ये अनुक्रम नंबर अनेक याद्यांमध्ये शोधूनही न सापडल्याने जवळपास 500 पेक्षा अधिक मतदारांनी प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाबाबत नाराजी व्यक्त करून मतदानावर बहिष्कार टाकला.  आव्हाणे, नशिराबाद या दोन गावांमध्ये तर काही वेळ मतदानाची प्रक्रिया थांबवावी लागली. तहसीलदार अमोल निकम यांनी केंद्राला भेट दिली व ग्रामस्थांची समजूत काढली. दुसरीकडे जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी नशिराबादला भेट देऊन ग्रामस्थांचे म्हणणे समजून घेतले. त्यामुळे प्रक्रिया सुरळीत पार पडली.अतिरिक्त ताणामुळे केंद्रप्रमुखाचा मृत्यू झाडी, ता. अमळनेर येथील ग्रामसेवक व तिथेच बीएलओ म्हणून नियुक्त असलेले लक्ष्मण पुंडलिक बाविस्कर  (41, रा. गांधली ता. अमळनेर) यांचा बुधवारी रात्री अतिरिक्त ताणामुळे मेंदूत रक्तस्त्राव होऊन मृत्यू झाला. आचारसंहिता भंगाविषयी संबंधितांवर  गुन्हा दाखल करावा, यासाठी  वरिष्ठ अधिका:यांनी त्यांच्यावर दबाव टाकल्याने  अतिरिक्त ताणामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाइकांनी केला आहे