शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

समित्यांवर सदस्यांची निवड न करताच जि.प.त सभा गुंडाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2017 17:13 IST

जिल्हा परिषदेत 10 समित्यांवर 67 सदस्यांसह पं.स.च्या 15 सभापतींच्या निवडीसाठी मंगळवारी आयोजित सर्वसाधारण सभा फक्त 15 मिनिटात सदस्यांची निवड न करताच गुंडाळण्यात आली.

 जळगाव,दि.18- जिल्हा परिषदेत 10 समित्यांवर जि.प.तील सर्व 67 सदस्यांसह पं.स.च्या 15 सभापतींच्या निवडीसाठी मंगळवारी जि.प.त आयोजित सर्वसाधारण सभा फक्त 15 मिनिटात सदस्यांची निवड न करताच गुंडाळण्यात आली. सभेत सर्वपक्षीय गटनेत्यांनी सदस्यांच्या समितीमधील  नियुक्तीचे अधिकार अध्यक्षांना बहाल केले, पण सभेत कुठल्याही सदस्याची कुठल्याही समितीवर नियुक्ती झाली नाही किंवा तशी घोषणा झाली नाही. तसेच जि.प.तील उपाध्यक्ष व दोन सभापतींना कुठल्या समित्या जाहीर झाल्या हेदेखील सभेत ठरले नाही. यामुळे या निवड प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उभे राहीले आहे. परंतु ही निवड प्रक्रिया पारदर्शकपणे राबविली आहे. मागील पंचवार्षिकमध्येही अशाच पद्धतीने  निवड प्रक्रिया पार पडल्याचे जि.प.च्या प्रशासनाने म्हटले आहे. या प्रकारासंदर्भात काही सदस्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याची माहिती  मिळाली.