शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
2
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
3
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
6
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
7
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
8
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
9
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
10
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
11
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
12
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
13
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
14
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
15
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
16
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
17
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
18
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
19
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
20
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...

खर्डी येथे आगीत लाखाचा मका खाक

By admin | Updated: April 14, 2017 00:24 IST

अडावद : शॉर्ट सर्किटमुळे आग लागून एक हेक्टर क्षेत्रातील मका जळून खाक झाला.

अडावद  : शॉर्ट सर्किटमुळे आग लागून एक हेक्टर क्षेत्रातील मका जळून खाक झाला. ही घटना गुरुवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास खर्डी येथील शेतीशिवारात घडली. यात शेतक:याचे एक लाख पाच हजारांचे नुकसान झाले आहे.खर्डी येथील दिलीप मगन पाटील यांचे खर्डी शिवारातील धुपामाय रस्त्यालगत  गट नं.11/1 मधील शेतात सुमारे एक हेक्टर क्षेत्रावरील कापून ठेवलेल्या मक्यास आग लागली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे सांगण्यात येते. यात 100 क्विंटल मका चा:यासह जळून खाक झाला.आगीचे वृत्त समजताच ग्रामस्थांनी आग विझविण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. शेतकरी दिलीप पाटील यांच्या माहितीनुसार दोन दिवसांपूर्वीच मका कापून ठेवलेला होता. शेताच्या बांधावरील इलेक्ट्रिक तारांच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. पंचकचे तलाठी जी.व्ही.पावरा यांनी पंचनामा केला. तसेच धानो:याचे वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता मनोज मोरे, पंकज बाविस्कर, योगेश कोळी, राकेश पाटील आदींनी नुकसानीची पहाणी केली.                            (वार्ताहर)