शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा गांधी पुण्यतिथी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:53 IST

खुबचंद सागरमल विद्यालयात मुख्याध्यापक सतीश साळुंके यांच्या हस्ते महात्मा गांधींच्या प्रतिमेचे प्रतिमा पूजन झाले. यावेळी पर्यवेक्षक सुरेश आदिवाल, लक्ष्मीकांत ...

खुबचंद सागरमल विद्यालयात मुख्याध्यापक सतीश साळुंके यांच्या हस्ते महात्मा गांधींच्या प्रतिमेचे प्रतिमा पूजन झाले. यावेळी पर्यवेक्षक सुरेश आदिवाल, लक्ष्मीकांत महाजन, योगेंद्र पवार, राजेश इंगळे, पंकज सूर्यवंशी, संतोष चौधरी, भास्‍कर कोळी, प्रवीण पाटील, विजय पवार, राहुल देशमुख, संजय पाटील, मयुर पाटील, नीता झोपे उपस्थित होते.

बहिणाबाई विद्यालय

बहिणाबाई ज्ञानविकास संस्था संचलित प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात पांडुरंग काळे यांच्या हस्ते महात्मा गांधींच्या प्रतिमेचे पूजन झाले. यावेळी सचिव जनार्दन रोटे, मुख्याध्यापक डी.एस. चौधरी, मुख्याध्यापक राम महाजन, शिक्षीका प्रतिभा खडके, डॉ. प्रतिभा राणे, स्वाती कोल्हे, सीमा चौधरी, डॉ. विलास नारखेडे, संतोष पाटील, राजेश वाणी, विशाल पाटील, दिनेश चौधरी, चंद्रकांत पाटील, पद्माकर चौधरी, शंकर चव्हाण, संतोष सोनार, दुर्गादास कोल्हे, गोविंदा भोळे, जगदीश नेहते, नामदेव निकम उपस्थित होते.

ज्ञानसाधना विद्या मंदिर

ज्ञानसाधना प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, पिंप्राळा येेथे महात्मा गांधींच्या प्रतिमेचे पूजन छाया भोळे यांनी केले. यावेळी राजश्री महाजन, वैजयंती भोळे, सुनंदा अत्तरदे, शुभांगी वारके, दीपमाला जोशी, व्ही.एम. महाजन, डी.आर. भंगाळे, आर.जी. तडवी, उदय नेमाडे उपस्थित होते.