शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! उद्धव आणि राज सभास्थळी दाखल
2
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
3
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
4
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
5
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
6
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
7
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
8
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
9
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
10
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
11
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
12
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
13
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
14
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
15
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
16
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
17
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
18
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
19
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
20
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?

सट्टा बाजाराची मुंबई इंडियन्स व ‘केकेआर’ला पसंती

By admin | Updated: May 15, 2017 17:30 IST

मुंबई इंडियन्स व कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात अंतिम लढत होईल असा अंदाज शहरातील बुकींचा आहे.

अजय पाटील / ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 15 -  इंडियन प्रिमीअर लीग (आयपीएल)च्या सामन्यांची रंगत दिवसागणिक वाढत असून सट्टा बाजारही गरम आहे. 21 मे रोजी  मुंबई इंडियन्स व कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात अंतिम लढत होईल असा अंदाज शहरातील बुकींचा आहे. तसेच  ऑरेंज व पर्पल कॅप कोणता खेळाडू पटकावेल? यावर सुध्दा शहरात लाखोंचासट्टा लावला जात आहे. आयपीएलच्या स्पर्धामध्ये शहरात मोठय़ा प्रमाणात सट्टा लावला जात असतो. आता आयपीएलच्या दहाव्या मोसमातील काही सामने शिल्लक असल्यामुळे सट्टा बाजार देखील तेजीत आला आहे.सामना कोणता संघ जिंकणार या अंदाजाव्यतिरीक्त सट्टा बाजारात सामना सुरु होण्याआधी कोणता संघ  नाणेफेक जिंक णार यावर सुध्दा सट्टा लावला जात आहे.  या संघाना बुकींची पसंतीमुंबई इंडियन्स - 50 पैसेकोलकाता नाईट रायडर्स - 75 पैसेसनराईजर्स हैदराबाद - 75 पैसेऑरेंज कॅपसाठी पसंतीचे खेळाडूडेव्हीड वॉर्नर - 25 ते 50 पैसेगौतम गंभीर  - 50 ते 75 पैसेशिखर धवन - 75 पैसे ते 1 रुपयापर्पल कॅपसाठी पसंतीभुवनेश्वर कुमार - 25 पैसेमिचेल मॅगलेघन - 1 रुपया ते 1 रुपया 25 पैसे