शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाशाजवळ दोन तरस आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2017 01:14 IST

प्रकाशा : गावानजीक दोन तरस आढळून आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रकाशा : गावानजीक दोन तरस आढळून आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाच्या अधिकाºयांनी येथे भेट देऊन    पायाच्या ठश्यांची पाहणी केली असता ते तरसाचे असल्याचे  सांगितले.याबाबत वृत्त असे की, प्रकाशा गावाजवळ तळोदा रस्त्यावर गावाला लागून मजुरांचे तात्पुरते वास्तव्य आहे.  त्यातील दोन मजूर अमोल रामदास बोराणे व राजू गजानन घोडके हे रात्री १० वाजेच्या सुमारास शौचासाठी          गेले असता त्यांना दोन तरस          आल्याचे जाणवले. त्यांनी तेथून पळ काढून ट्रॅक्टरचे लाईट चालू  केल्यानंतर ते राजाराम रमेश चौधरी यांच्या उसाच्या शेतात घुसले. याबाबत या मजुरांनी जवळच असलेल्या शिव जलधाराचे मालक प्रकाश पाटील यांना माहिती          दिली. त्यानंतर पोलिसांना कळविण्यात आल्यानंतर प्रकाशा पोलीस दूरक्षेत्राचे वंतू गावीत व मणिलाल पाडवी यांनीही तेथे भेट देऊन वनविभागाला कळवले. वनक्षेत्रपाल ए.जे. पवार, वनपाल व्ही.टी. पदमोर यांनी सायंकाळी प्रत्यक्ष पाहणी करून पायाच्या ठश्यांचे फोटो काढल्यानंतर ते तरसाचे असल्याचे सांगितले.दरम्यान, मजुरांना आढळून आलेला प्राणी तरस की बिबट्या याबाबत दोघांच्या मनात शंका असल्याने मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.     (वार्ताहर)