शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

आईच्या संस्कारातून मिळाले यशाचे धडे

By admin | Updated: May 14, 2017 17:10 IST

यश, अपयशात नेहमीच आईने धीर दिला. आत्मविश्वास निर्माण केला.

संतोष सूर्यवंशी / ऑनलाइन लोकमतनंदुरबार, दि. 13 - माङया आजर्पयतच्या वाटचालीत आईचा सिंहाचा वाटा राहिला आहे. यश, अपयशात नेहमीच आईने धीर दिला. आत्मविश्वास निर्माण केला. त्यामुळे प्रत्येक प्रसंगाला सामोरे जाताना धीराने जातो, अशा भावना  पोलीस अधीक्षक राजेंद्र डहाळे यांनी आईच्या महतीविषयी  व्यक्त केल्या.मुलाच्या यशात आई-वडील या दोघांचा मोठा वाटा असतो. मात्र आईचे योगदान त्यातल्या त्यात उजवे ठरते. आपल्या बालपणीच्या आठवणी  सांगताना डहाळे म्हणाले, आईचे शिक्षण जेमतेम चौथीर्पयतचे असतानाही तिने मला शिक्षणासाठी कायम प्रोत्साहन दिल्याचे त्यांनी  सांगितल़े ज्यावेळी अपयश आले त्यावेळी आईने धीर दिला़ अपयश आले               तरी खचून न जाता आपले प्रयत्न सुरुच ठेवण्याचा कानमंत्रही आईमुळेच मिळाल्याचेही डहाळे यांनी सांगितल़े त्यामुळे आजर्पयतच्या वाटचालीत आईचे महत्त्व अनन्यसाधारण आह़े सर्वानी आईचा आदर करावा असेही त्यांनी सांगितले आह़े आई माङया जीवनातील मुख्य आधारस्तंभ आह़े तिचा मायेचा ओलावा आपणास सतत जाणवत असतो़ आईची मायेची उब ही खूपवेळा उर्जा देवून जात असत़े आईबाबत खूप सांगण्यासारखे असून आईचे प्रेम हे शब्दात कधीच व्यक्त होत नाही़ त्यामुळेच प्रत्येकाने आईची महती नेहमीच उच्च दर्जाची ठरविली आहे.