शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

मेहरूण तलावाच्या गणेश घाटाचे काम अंतीम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2017 00:23 IST

जळगाव : मेहरूण तलावाच्या सुशोभिकरणाचा एक भाग म्हणून गणेश घाटाचे काम अंतिम टप्प्यात आले असून हे सुमारे 95 लाख रुपये खर्चाचे काम मार्च 2017 अखेर्पयत पूर्ण करण्याची मुदत आहे

जळगाव : मेहरूण तलावाच्या सुशोभिकरणाचा एक भाग म्हणून गणेश घाटाचे काम अंतिम टप्प्यात आले असून  हे सुमारे 95 लाख रुपये खर्चाचे काम मार्च 2017 अखेर्पयत पूर्ण करण्याची मुदत आहे. मात्र आठ-पंधरा दिवसात हे काम मक्तेदाराकडून पूर्ण केले जाण्याची शक्यता आहे.  या घाटामुळे मेहरुण तलावाच्या तसेच शहराच्या सौंदर्यात भर पडणार             आहे.गणेशघाटाच्या कामात मेहरूण तलावाच्या काठावर  25 मीटर लांब व 50 मीटर रूंद काँक्रीटचा घाट तयार करण्यात आला आहे. त्यात 1 मीटरमध्ये पाय:यांचे 25 टप्पे करण्यात आले असून संपूर्ण काँक्रीटने हे काम करण्यात आले आहे.  तर त्यावर लाल रंगातील जयपुरी दगड बसवून सुशोभिकरण केले जात आहे. त्यातील केवळ शेवटच्या टप्प्याचे (पायरीचे)  काम बाकी होते. ते सध्या सुरू आहे. पाय:यांवर मोठय़ा प्रमाणात घाण तलावात कचरा टाकण्याचे प्रकार मात्र सुरूच आहेत. त्याची सफाईदेखील होत नाही. गणेश घाटाच्या पूर्ण झालेल्या पाय:यांवर देखील मोठय़ा प्रमाणात घाण पडलेली असते. त्यामुळे या गणेश घाटावर नियमितपणे सफाई केली जाण्याची आवश्यकता आहे.बाक बसविण्यास सुरुवातघाटाच्या या पाय:यांपासून रस्त्यार्पयत व मंदिरार्पयतच्या भागात काँक्रीटीकरण करण्याचे काम पूर्ण झाले आहे. नागरिकांना बसण्यासाठी बाक बसविणे, गुरांना अडथळा करण्यासाठी बॅरिकेटींग करणे आदी कामे बाकी आहेत.  तलावाच्या मुख्य बांधाच्या कोप:यावर चौथरा करून त्यास बॅरीकेटींगचे काम करण्यात आले असून त्या चौथ:यावर सिमेंटचे बाक बसविण्याचे काम सध्या सुरू आहे.