व्ही. झेड. पाटील हायस्कूल
शिरुड : येथील व्ही. झेड. पाटील हायस्कूलमध्ये ध्वजारोहण माजी उपसरपंच डी. ए. धनगर यांच्याहस्ते झाले. ग्रामपंचायतीत सरपंच गोविंदा सोनवणे वि.का.स. सोसायटीमध्ये दंगल पोपट पाटील तर दत्त सार्वजनिक वाचनालयात विनायक गोटू सोनवणे, जि.प. प्राथमिक शाळेत ज्ञानेश्वर राजेंद्र महाजन यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी जयवंतराव पाटील, शशिकांत पाटील, डी. टी. पाटील, विकास महाजन, पोपट पाटील, राजेंद्र शिंदे, डाॅ. अतुल चौधरी, पोलीस पाटील विश्वास महाजन, शरद कुलकर्णी, गुलाब मोरे, यशवंत बैसाणे, कल्पेश महाजन, भाऊसाहेब पाटील, अनिता पाटील, ग्रामसेवक सूर्यवंशी, सतीश पाटील, भालेराव पाटील,सागर पाटील, वसंतराव पाटील, जे. डी. अहिरे, अशोक पाटील, चंद्रकांत पाटील, आनंदराव पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते.