शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शौचालय न बांधणा:यांवर गुन्हे दाखल होणार

By admin | Updated: January 12, 2017 00:51 IST

चोपडा : शौचालय बांधकामासाठी शासनाकडून अनुदान घेऊनही शौचालय बांधले नाही अशांवर नगरपालिका शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करणार असल्याचे संबंधितांना नोटिसद्वारे कळविले आहे.

चोपडा : शौचालय बांधकामासाठी शासनाकडून अनुदान घेऊनही शौचालय बांधले नाही अशांवर  नगरपालिका शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करणार असल्याचे संबंधितांना नोटिसद्वारे कळविले आहे.   ज्या नागरिकांनी शौचालय बांधले नाही, अशांना महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र नागरी अभियानांतर्गत वैय्यक्तिक शौचालय बांधकामासाठी शासनाकडून प्रत्येकी 12 हजार रूपये  व नगरपालिकेकडून एक हजार रुपये असे एकत्रित 13 हजार रूपये  दिले जातात. पालिकेमार्फत एकूण 1605 लाभाथ्र्यांनी यासाठी लाभ घेतला आहे. मात्र त्यापैकी 927 लाभाथ्र्यांनी शौचालय बांधले आहेत.आणि 584 लाभाथ्र्यांनी प्रत्येकी प्रथम टप्प्यातील 6000 रूपये पालिकेकडून अनुदान घेऊनही शौचालय बांधले नाहीत. अशा लाभाथ्र्यांना पालिकेतर्फे नोटीस बजवण्यात आली आहे.व गुन्हा दाखल केले जाणार असल्याचे सुचविले आहे. 491 लाभाथ्र्यांवर अनुदान घेऊन शौचालय न बांधल्यामुळे अनुदानाचा गैरवापर केल्याप्रकरणीही प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम वसूल करणेसाठी चोपडा शहर पोलीस स्टेशन मध्ये कलम 420,406,417 या कलमान्वये गुन्हे दाखल होणार असल्याच्या हालचाली सुरु आहेत.उघड्यावर शौचास बसणा:यांवही दाखल होणार गुन्हा   शहरातील झोपडपट्टी भागात  नागरिकांनी उघडयावर शौचास बसू नये यासाठी आरोग्य विभागामार्फत समुपदेशन करणे सुरू आहे. वराड रोड लगत असलेल्या झोपडपट्टीत भागात  जाऊन तीन घरे मिळून एक टाकी बांधून प्रत्येकाला घरात शौचालय बांधून देण्यासाठी पालिकास्तरावर योजना आखली असल्याने बहुतांश झोपडपट्टी भागात आता शौचालय बांधले जाणार असल्याचे आरोग्य अधिकारी व्ही. के. पाटील यांनी सांगितले. तसेच यापुढे जे लोकं उघडय़ावर शौचास बसतील  अशांवर कलम 115,117 अन्वये (आर्थिक दंड आणि 3 महिने शिक्षेची तरतूद असलेले) गुन्हा दाखल केला जाणार आहे. त्यामुळे उघडय़ावर शौचास बसणा:यांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झालेली आहे. पालिकेने सक्तीने कारवाई करावी. कारवाईत सातत्य ठेवावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.    (वार्ताहर)