शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
2
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
3
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
4
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
5
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
6
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
7
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
8
लग्नानंतर घरी कोणालंच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
9
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार
10
'माझे शब्द चुकीचे होते...', डॉक्टरचे निलंबन करणाऱ्या गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी
11
Mumbra Train Accident: "मुंबईत नोकरीला जाणे म्हणजे जिवाशी..."; मुंब्रातील घटनेनंतर खासदार वर्षा गायकवाडांचा केंद्रावर ठपका
12
Partho Ghosh: प्रसिद्ध दिग्दर्शक पार्थो घोष यांचं निधन, माधुरी दीक्षितच्या 'या' सिनेमामुळे मिळालेली लोकप्रियता
13
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
14
Sonam Raghuvanshi : सोनमपर्यंत पोहोचवणारे धागेदोरे, पोलिसांनी कसं उलगडलं राजाच्या हत्येचं गूढ?
15
Sonam Raghuvanshi : ५ वर्षांनी लहान असलेला सोनमचा बॉयफ्रेंड राजाच्या हत्येचा मास्टरमाईंड; अशी सुरू झाली लव्हस्टोरी
16
"सोनम ढाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
17
१ लाख रुपयांचे झाले ५५ लाख; अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स नव्या उच्चांकी स्तरावर, तुमच्याकडे आहे का?
18
"महेश मांजरेकरांनी माझा अख्खा रोलच कापला...", क्रांती रेडकरचा खुलासा; कोणता होता सिनेमा?
19
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
20
नशीब पहिला मुलगाच झाला! प्रेग्नंसीनंतर नातेवाईकाच्या बोलण्याने दुखावलेल्या रेणुका शहाणे, म्हणाल्या...

खडसे-गुलाबराव यांच्या बदनामीच्या दाव्यात मध्यस्थीसाठी सुरुवात

By admin | Updated: April 18, 2017 11:03 IST

राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरुध्द माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी दाखल केलेल्या 5 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईच्या दिवाणी दाव्यात मध्यस्थीसाठी न्यायालयाने सोमवारी सुरुवात केली

 जळगाव,दि.18-बदनामी केल्याप्रकरणी राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरुध्द माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी न्यायालयात दाखल केलेल्या 5 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईच्या दिवाणी दाव्यात मध्यस्थी (मेडिएशन) करण्यासाठी न्यायालयाने नियमानुसार सोमवारी प्रकरणाला सुरुवात केली. त्यावर गुलाबराव व खडसे या दोघांना 29 एप्रिल रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 

मुक्ताई साखर साखर कारखान्याची दीडशे कोटी रुपये, पॉलीहाऊसचे अनुदान यासह विविध प्रकारचे अनुदान एकनाथराव खडसे यांनी लाटल्याचा आरोप गुलाबराव पाटील यांनी केला होता. हे आरोप खोटे असल्याचे सांगून खडसे यांनी गुलाबराव पाटील यांच्याविरुध्द 1 जानेवारी 2016 रोजी दिवाणी न्यायालयात 5 कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. न्या.निर्लेगकर यांच्या न्यायालयात हे प्रकरण आहे.  सोमवारी न्यायालयाने (मेडिएशन) मध्यस्थीसाठी एकनाथराव खडसे व गुलाबराव पाटील यांना 29 एप्रिल रोजी न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.